Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन सणासुदीच्या काळात ऑनलाईन विक्री थंडावली; डिलिव्हरी डिस्पॅचमध्ये 10 ते 12 टक्क्यांची घट

प्रीमियम इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्टफोन, लॅपटॉप आणि घरगुती उपकरणारसारख्या विभागांमध्ये मागणी मंदावली आहे. गेल्या काही महिन्यांत या उत्पादनांच्या किमतीत ३० ते ४० टक्क्यांनी झालेली वाढ हे याचे मुख्य कारण आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 20, 2026 | 03:56 PM
ऐन सणासुदीच्या काळात ऑनलाईन विक्री थंडावली; डिलिव्हरी डिस्पॅचमध्ये 10 ते 12 टक्क्यांची घट

ऐन सणासुदीच्या काळात ऑनलाईन विक्री थंडावली; डिलिव्हरी डिस्पॅचमध्ये 10 ते 12 टक्क्यांची घट

Follow Us
Follow Us:
  • ऑनलाइन डिलिव्हरी डिस्पॅचमध्ये १० ते १२ टक्क्यांनी घट
  • संपूर्ण ई-कॉमर्स उद्योगाचा वेग मंदावतोय
  • सणासुदीत खरेदीची अपेक्षा
नवी दिल्ली : भारतात सणासुदीच्या काळात महागाईमुळे बाजारपेठा आणि ई-कॉमर्स ऑनलाइन शॉपिंग मंदावली आहे. अॅमेझॉनच्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ आणि फ्लिपकार्टच्या ‘बिग बिलियन डेज’सारख्या प्रमुख सणासुदीच्या सेल इव्हेंट्सच्या पहिल्या १० दिवसांत, गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑनलाइन डिलिव्हरी डिस्पॅचमध्ये १० ते १२ टक्क्यांनी घट झाली.

तज्ज्ञांच्या मते, प्रीमियम इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्टफोन, लॅपटॉप आणि घरगुती उपकरणारसारख्या विभागांमध्ये मागणी मंदावली आहे. गेल्या काही महिन्यांत या उत्पादनांच्या किमतीत ३० ते ४० टक्क्यांनी झालेली वाढ हे याचे मुख्य कारण आहे. वाढता खर्च आणि कमी नफ्यामुळे बँड् मोठ्या सवलती देऊ शकत नाहीत. येत्या काही दिवसांत मागणी वाढली नाही, तर ई-कॉमर्स क्षेत्रासाठी हा सणासुदीचा हंगाम अपेक्षेपेक्षा खूपच कमकुवत ठरू शकतो.

सुरुवातीला, सणासुदीच्या काळात जोरदार खरेदीची अपेक्षा होती, परंतु आता ऑनलाईन सणासुदीची विक्रीही मंदावलेली दिसत आहे. प्रमुख ई-कॉमर्स कंपन्या आणि डायरेक्ट-टू-कन्झ्युमर ब्रँड्च्या मते, सेलच्या सुरुवातीच्या चार दिवसांत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचे एकूण व्यापार मूल्य सुमारे २९८०० ते ३०९०० कोटी होते, जे गेल्या वर्षी याच कालावधीतील ३३२०० कोटींच्या तुलनेत वार्षिक आधारावर ७ ते १० टक्क्यांनी कमी आहे.

संपूर्ण ई-कॉमर्स उद्योगाचा वेग मंदावतोय

उद्योग क्षेत्राशी संबंधित अधिकाऱ्यांच्या मते, स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या श्रेणी सामान्यतः फेस्टिव्ह सेल दरम्यान एकूण जीएमव्हीमध्ये निम्म्याहून अधिक वाटा उचलतात. अशा परिस्थितीत, या प्रमुख श्रेणींच्या किंमतीत झालेली वाढ संपूर्ण ई-कॉमर्स उद्योगाचा वेग मंदावत आहे.

सणासुदीत खरेदीची अपेक्षा

सुरुवातीला सणासुदीच्या हंगामात जोरदार खरेदी होईल अशी अपेक्षा वर्तवली जात होती. मात्र, आता ऑनलाइन सणासुदीची विक्रीही मंदावलेली दिसत आहे. प्रमुख ई-कॉमर्स कंपन्या आणि डायरेक्ट-टू-कंज्यूमर ब्रँड्सच्या मते, वाढत्या किमती आणि मर्यादित डिस्काउंटमुळे ग्राहकांचा ओढा कमी झाला आहे.

FAQ

नेमकं काय झालं? किती विक्री कमी झाली?

– दिवाळी 2026 मध्ये सगळ्यांना वाटलं ऑनलाईन विक्रीचा रेकॉर्ड होईल, पण उलटं झालं. Counterpoint Research नुसार 16% कमी – गेल्या काही वर्षांतली सर्वात मोठी घसरण

ऐन सणासुदीत ऑनलाईन विक्री का कमी?

– स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स महागले. फ्रेट चार्ज वाढला. त्यामुळे iPhone, Samsung, Vivo, Oppo, Xiaomi चे सरासरी दर आता 35000-37000 झाले.

Indian Vegetables : जेवणाच्या ताटात असायला हव्यात ‘या’ शक्तिशाली भाज्या, अशक्तपणा कमी होण्यासोबतच शरीराला मिळेल आवश्यक पोषण

Web Title: Online sales slowed down during the peak festive season nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 03:56 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.