Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अग्निपथ’ योजनेद्वारे तरुणांना सैन्यात सामिल होण्याची संधी

  • By Ganesh Mate
Updated On: Jun 14, 2022 | 01:19 PM
‘अग्निपथ’ योजनेद्वारे तरुणांना सैन्यात सामिल होण्याची संधी
Follow Us
Close
Follow Us:

केंद्र सरकार(Central Ministry)च्या संरक्षण विषयक कॅबिनेट कमिटी(Cabinate Committee)ने आज ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुसार ‘अग्निपथ’ (Agnipath) नामक योजनेची घोषणा करण्यात आली असून याद्वारे तरुणांना भारतीय सैन्य दलांमध्ये (Indian Army) सामिल होण्याची संधी मिळणार[blurb content=””] आहे. संरक्षण मंत्री (Defence Minister) राजनाथ सिंह यांनी याबाबत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी तिन्ही दलांचे प्रमुखही उपस्थित होते.

Delhi | The Cabinet Committee on Security has taken a historic decision today to approve the transformative scheme of ‘Agnipath’. Under this, Indian youth would be granted an opportunity to get inducted into the Armed services: Defence Minister Rajnath Singh pic.twitter.com/eUv2SyQBPw — ANI (@ANI) June 14, 2022

राजनाथ सिंह म्हणाले, अग्निपथ योजनेच्या लाभार्थी तरुणांना ‘अग्निवीर’ (Agniveer) हा किताब मिळणार आहे. या अग्नीवीरांना चांगल्या पगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर ४ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्तीवेतनही मिळणार आहे. या योजनेअंतर्गत सैन्य दलांचे स्वरुप अधिक तरुण करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. याद्वारे तरुणांना नव्या तंत्रज्ञानाने प्रशिक्षित करणे त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याची पातळी उंचावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या योजनेमुळे विविध क्षेत्रात नव्या स्कील्ससह रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

Web Title: Opportunity for youth to join army through agneepath scheme say central minister rajnath singh nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2022 | 01:19 PM

Topics:  

  • Agnipath Scheme
  • indian army
  • Rajnath Singh

संबंधित बातम्या

DRDO to Test ‘Dhvani’ : डीआरडीओच्या ‘ध्वनी’ हायपरसोनिक क्षेपणास्त्राची ७,४०० किमी/ताशी चाचणी; भारताची संरक्षणशक्ती नवी उंची गाठणार
1

DRDO to Test ‘Dhvani’ : डीआरडीओच्या ‘ध्वनी’ हायपरसोनिक क्षेपणास्त्राची ७,४०० किमी/ताशी चाचणी; भारताची संरक्षणशक्ती नवी उंची गाठणार

जय हिंद! पाकिस्तानचा कुरापत काढण्याचा प्रयत्न; Indian Army ने दाखवला इंगा, थेट…
2

जय हिंद! पाकिस्तानचा कुरापत काढण्याचा प्रयत्न; Indian Army ने दाखवला इंगा, थेट…

Rajnath Singh in Ayodhya : ‘ऑपरेशन सिंदूरवेळी, भारताने भगवान रामाच्या प्रतिष्ठेचे पालन केले…’, संरक्षण मंत्री नेमकं म्हणाले काय?
3

Rajnath Singh in Ayodhya : ‘ऑपरेशन सिंदूरवेळी, भारताने भगवान रामाच्या प्रतिष्ठेचे पालन केले…’, संरक्षण मंत्री नेमकं म्हणाले काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.