Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजमेर उर्समध्ये आले पाकिस्तानी यात्रेकरु, परत जाताना भारतातून मोठ्या प्रमाणावर घेऊन गेले ‘या’ वस्तू, बॅग पाहून सुरक्षा अधिकारीही चकित!

पाकिस्तानातील वाढत्या महागाईचा परिणाम भारतात पोहोचलेल्या वरही दिसून आला. अजमेर उर्समध्ये सहभागी झालेल्या पाकिस्तानच्या यात्रेकरुंनी बाजारातून हेल्मेटपासून प्रेशर कुकरपर्यंत सर्व काही विकत घेतल्याचे सांगितले जात आहे. रेल्वे स्थानकावर त्याची बॅग पाहून सुरक्षा एजन्सीचे अधिकारीही चकित झाले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 03, 2023 | 12:18 PM
अजमेर उर्समध्ये आले पाकिस्तानी यात्रेकरु, परत जाताना भारतातून मोठ्या प्रमाणावर घेऊन गेले ‘या’ वस्तू, बॅग पाहून सुरक्षा अधिकारीही चकित!
Follow Us
Follow Us:

जयपूर : पाकिस्तानातील महागाईचा (Pakistan Inflation) परिणाम पाकिस्तानातून भारतात आलेल्या यात्रेकरूंवर (Pilgrims) दिसून आला. अजमेरच्या उर्समध्ये (Ajmer Urs) दर्शनासाठी आलेल्या यात्रीकरुंनी हेल्मेटपासून प्रेशर कुकरपर्यंत सर्व काही बाजारातून विकत घेतले आणि सोबत नेले. पाकिस्तानी यात्रेकरूंनी सांगितले की ही वस्तू पाकिस्तानमध्ये इतकी महाग आहे की ती खरेदी करणे अशक्य आहे. पाकिस्तानातून आलेल्या यात्रेकरुंनी भारतासोबतचे संबंध सुधारावेत, जेणेकरून पाकिस्तान संकटातून बाहेर पडू शकेल, अशी प्रार्थना केली.

[read_also content=”आता दुधालाही महागाईचा फटका! अमूलने दुधाचे दर वाढवले,आता लिटरमागे ३ रुपयांची वाढ https://www.navarashtra.com/india/amul-hikes-milk-prices-now-increase-by-rs-3-per-litre-nrps-366922.html”]

अजमेरच्या वार्षिक उर्समध्ये अजमेर शरीफमध्ये पाकिस्तानी भाविक आले होते. पण परतण्यापूर्वी पाकिस्तानी यात्रेकरुंनी बाजारात पोहोचून प्रेशर कुकर, हेल्मेट, मिक्सर यासारख्या घरगुती वस्तूंची मोठी खरेदी केली. ही यात्रेकरुंची तुकडी 25 जानेवारीला पोहोचली आणि 01 फेब्रुवारीला ट्रेनने अजमेर अमृतसरला रवाना झाली.

पाकिस्तानमध्ये महागाईचा कहर

रेल्वे स्थानकावर पोहोचलेल्या बॅचजवळ जड बॅग आणि सामान पाहून सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी चक्रावले. पाकिस्तानी जरीन म्हणाल्या की, पाकिस्तानमध्ये ही महागाई जास्त आहे. भारतासोबतचे संबंध सुधारावेत, अशी आम्ही प्रार्थना करतो, असे यात्रेकरूंनी सांगितले.

Web Title: Pakistani pilgrims brought helmet mixer cooker from india as they came in ajmer urs nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2023 | 12:18 PM

Topics:  

  • pakistan
  • pakistan economic crisis

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.