Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Andhra Pradesh Stampede: वेंकटेश्वर मंदिरात मृत्यूचे तांडव! PM नरेंद्र मोदींनी घेतला ‘हा’ निर्णय

आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम वेंकटेश्वर स्वामी मंदिरात एकादशीनिमित भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याने रेलिंग तुटले. यामध्ये 8 महिला आणि 2 लहान मुले अशा 10 भविकांचा मृत्यू झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 01, 2025 | 05:27 PM
Andhra Pradesh Stampede: वेंकटेश्वर मंदिरात मृत्यूचे तांडव! PM नरेंद्र मोदींनी घेतला 'हा' निर्णय

Andhra Pradesh Stampede: वेंकटेश्वर मंदिरात मृत्यूचे तांडव! PM नरेंद्र मोदींनी घेतला 'हा' निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

आंध्र प्रदेशच्या वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी
पंतप्रधान मोदी यांनी केली मदतीची घोषणा 
तब्बल भविकांचा झाला मृत्यू

PM Narendra Modi: आंध्र प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरीझाली आहे. या चेंगराचेंगरीत तब्बल 9 भाविकांचा मृत्यू झाला आहे.  असंख्य भाविक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी वेगाने बचावकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम वेंकटेश्वर स्वामी मंदिरात एकादशीनिमित भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याने रेलिंग तुटले. यामध्ये 8 महिला आणि 2 लहान मुले अशा 10 भविकांचा मृत्यू झाला आहे. 25 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु: ख व्यक्त केले आहे.

Pained by the stampede in Venkateswara Swamy Temple in Srikakulam, Andhra Pradesh. My thoughts are with those who have lost their near and dear ones. I pray that the injured recover soon. An ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who… — PMO India (@PMOIndia) November 1, 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याब घटनेची दखल घेतली आहे. तसेच केंद्र सरकारने मदत देखील जाहीर केली आहे. मृतांना 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमी नागरिकांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मंदिरात भाविकांची गर्दी अचानक वाढल्याने तेथे चेंगराचेंगरी निर्माण झाली. यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.

 

Web Title: Pm narendra modi announced help 2 lakh and 50 thousand andhra pradesh srikakulam venkateswara temple stampede

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 05:27 PM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • PM Narendra Modi
  • Stampede Alert

संबंधित बातम्या

Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी; 9 भाविकांचा मृत्यू
1

Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी; 9 भाविकांचा मृत्यू

‘इतिहास घडवण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील’; पंतप्रधान मोदी यांचं आवाहन
2

‘इतिहास घडवण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील’; पंतप्रधान मोदी यांचं आवाहन

Rahul Gandhi News: इंदिरा गांधींमध्ये नरेंद्र मोदींपेक्षा जास्त हिंमत होती…; राहुल गांधींनी मोदींना पुन्हा डिवचले
3

Rahul Gandhi News: इंदिरा गांधींमध्ये नरेंद्र मोदींपेक्षा जास्त हिंमत होती…; राहुल गांधींनी मोदींना पुन्हा डिवचले

Bihar तापलं! PM नरेंद्र मोदींची ‘इंडी’ आघाडीवर जहरी टीका; म्हणाले, “घुसखोरांना संरक्षण…”
4

Bihar तापलं! PM नरेंद्र मोदींची ‘इंडी’ आघाडीवर जहरी टीका; म्हणाले, “घुसखोरांना संरक्षण…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.