यामध्ये आयोजकांनी 30000 लोकांसाठी परवानगी घेतली होती. मात्र, रॅलीमध्ये 60000 हून अधिक गर्दी जमली होती. शिवाय, विजय स्वतः त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा खूप उशिरा रॅलीत पोहोचले.
उत्तराखंडमधील हरिद्वार येथील प्रसिद्ध मानसा देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू झाला आहे तर २९ जण जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
कर्नाटक सरकारने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. बंगळुरू शहर जिल्हा उपायुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी या प्रकरणाची चौकशी 15 दिवसांमध्ये पूर्ण करणार आहेत.
४ जून रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीची घटना घडून ११ जणांचा मृत्यू झाला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
रॉयल चॅलेंजर्सच्या संघाच्या विजयी सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता, असे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार म्हणाले.
बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीच्या संघाचा विजयी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अचानक गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने चेंगराचेंगरी झाली.
सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत गर्दी नियंत्रणाच्या मुद्द्यावर न्यायालयाने अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, अशी मागणी करण्यात आली होती.
Mahakumbh Stampede Video: पुण्याच्या शोधात गेले अन् नको तेच घडले! महाकुंभातील चेंगराचेंगरीत अनेकजण गंभीर जखमी झाले असून काहींचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत…
पनवेल स्थानकात दोन्ही गाड्या एकाचवेळी येतात. पण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लावल्या जातात. सोमवारी मात्र काही तांत्रिक कारणामुळे दोन्ही गाड्यांचे प्लॅटफॉर्मच ऐनवेळी बदलण्यात आले.
प्रयागराज येथील महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६० जण जखमी झाले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री योगी यांनी एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
पाऊस असो की उन्ह किंवा वादळं-वारं याची पूर्वकल्पना, माहिती हवामान विभागाने मिळते. त्यानुसार, हे अंदाज खरे देखील ठरतात. पण आता कुठेही चेंगराचेंगरी होणार अशी पूर्वसूचना (Stampede Alert) मिळू लागली तर…