Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paytm वापरकर्ते असाल तर सावधान! Paytm होणार ‘या’ तारखेला बंद, RBI ची कारवाई

पेटीएम वापरकर्त्यांना यापुढे वॉलेट आणि फास्टॅगमधून व्यवहार करता येणार नाही. बॅंकला ग्राहकांकडून कोणतीही रक्कम स्वीकारण्यास बंदी घातली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 31, 2024 | 06:43 PM
Paytm वापरकर्ते असाल तर सावधान! Paytm होणार ‘या’ तारखेला बंद, RBI ची कारवाई
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून (RBI) पेमेंट बँक लिमिटेडवर (Paytm Payment Bank) मोठी कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने ग्राहकांच्या खात्यासंबंधी व्यवहारावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पेटीएम (Paytm Banned) वापरकर्त्यांना यापुढे वॉलेट आणि फास्टॅगमधून व्यवहार करता येणार नाही. बॅंकला ग्राहकांकडून कोणतीही रक्कम स्वीकारण्यास बंदी घातली आहे.

Paytm बॅंकेच्या कारभारामध्ये आरबीआयला संशय येत होता. बँकेच्या कामकाजामध्ये अनियमितता आढळून आली होती. यामुळे आरबीआयने यामध्ये हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, 1949 च्या कलम 35A अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयकडून पेटीएमवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून PPBL ला आता नवे ग्राहक न जोडण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

Action against Paytm Payments Bank Ltd under Section 35A of the Banking Regulation Act, 1949https://t.co/bswaWHSxtk — ReserveBankOfIndia (@RBI) January 31, 2024

येत्या 29 फेब्रवारीपासून पेटीएमचे व्यवहार बंद होणार आहेत. यामुळे 29 फेब्रुवारीनंतर कोणत्याही ग्राहकांच्या खात्यांमध्ये, प्रीपेड उपकरणे, वॉलेट्स, FASTags, NCMC कार्ड्स इत्यादींमध्ये कोणतेही व्याज, कॅशबॅक किंवा परतावा याशिवाय कोणत्याही ठेवी किंवा क्रेडिट व्यवहारांना किंवा टॉप अप्सना परवानगी दिली जाणार नाही. तसेच 29 फेब्रुवारी 2024 नंतर बँकेने BBPOU आणि UPI सुविधा बँकेने प्रदान करू नये. असे निर्देश देखील रिजर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने दिले आहेत.

Web Title: Rbi orders paytm payments bank to not onboard new customers no further deposits credit transactions nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2024 | 06:43 PM

Topics:  

  • RBI

संबंधित बातम्या

आता OTP ची कटकट संपणार! सिम बदलताच बँक खाते होणार ब्लॉक; जाणून घ्या ‘साइलेंट ऑथेंटिकेशन’ आहे तरी काय?
1

आता OTP ची कटकट संपणार! सिम बदलताच बँक खाते होणार ब्लॉक; जाणून घ्या ‘साइलेंट ऑथेंटिकेशन’ आहे तरी काय?

RBI Repo Rate: कर्जाचा हप्ता वाढणार की कमी होणार? सामान्यांचे डोळे आरबीआयच्या पतधोरणाकडे! वाचा सविस्तर अहवाल
2

RBI Repo Rate: कर्जाचा हप्ता वाढणार की कमी होणार? सामान्यांचे डोळे आरबीआयच्या पतधोरणाकडे! वाचा सविस्तर अहवाल

Stock Market News: RBI चा मोठा निर्णय, Capital Market नियमांना 1 जुलैपर्यंत मुदतवाढ
3

Stock Market News: RBI चा मोठा निर्णय, Capital Market नियमांना 1 जुलैपर्यंत मुदतवाढ

Airtel Payments Bank Limited: RBI ची कडक कारवाई! एअरटेल पेमेंट्स बँकेवर ठोठावला ३१.८० लाखांचा दंड 
4

Airtel Payments Bank Limited: RBI ची कडक कारवाई! एअरटेल पेमेंट्स बँकेवर ठोठावला ३१.८० लाखांचा दंड 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.