Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘संपूर्ण देश राममय झाला आहे, म. गांधी रामराज्याबद्दल बोलत.. ‘ ; वाचा काय म्हणाले राम मंदिराच्या उद्घाटनाच्या तयारीदरम्यान पंतप्रधान मोदी

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सुरू असलेल्या तयारीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (१६ जानेवारी) आंध्र प्रदेशमध्ये सांगितले की, आज संपूर्ण देश राममय झाला आहे.

  • By Aparna
Updated On: Jan 16, 2024 | 06:02 PM
‘संपूर्ण देश राममय झाला आहे, म. गांधी रामराज्याबद्दल बोलत.. ‘ ; वाचा काय म्हणाले राम मंदिराच्या उद्घाटनाच्या तयारीदरम्यान पंतप्रधान मोदी
Follow Us
Close
Follow Us:

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सुरू असलेल्या तयारीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (१६ जानेवारी) आंध्र प्रदेशमध्ये सांगितले की, आजकाल संपूर्ण देश राममय झाला आहे. महात्मा गांधीही रामराज्याबद्दल बोलत असत.

पीएम मोदी म्हणाले, राम लल्लाच्या अभिषेकपूर्वी मी ११ दिवस उपवास करत आहे. आजकाल सारा देश राममय झाला आहे. प्रभू रामाचे जीवन, त्यांची प्रेरणा आणि श्रद्धा यांची व्याप्ती भक्तीच्या व्याप्तीच्या पलीकडे आहे. प्रभू राम हे समाजजीवनातील सुशासनाचे मोठे प्रतीक आहेत की ते तुमच्या संस्थेसाठीही एक मोठी प्रेरणा बनू शकतात.

नॅशनल ऍकॅडमी ऑफ कस्टम्स, इनडायरेक्ट टॅक्सेस अँड नार्कोटिक्स (एनएसीआयएन) चे उद्घाटन केल्यानंतर केलेल्या भाषणात ते म्हणाले, “भगवान राम भरताला म्हणतात की, मला विश्वास आहे की तुम्ही वेळ न घालवता कमी खर्चात अनेक कामे पूर्ण करू शकता. त्यानुसारच गेल्या अनेक वर्षांत आमच्या सरकारने खर्चाकडे लक्ष दिले आहे.

पीएम मोदी म्हणाले, “आम्ही जीएसटीच्या रूपाने देशाला एक नवीन आधुनिकता दिली. आम्ही 7 लाख रुपयांपर्यंत करात सूट दिली. त्यामुळे सुमारे अडीच लाख कोटी रुपयांचा कर वाचला आहे. आज देशातील करदात्याला आपल्या कराचा योग्य वापर झाल्याचे दिसत असताना तोही पुढे जाऊन कर भरत आहे. जनतेकडून जे काही घेतले ते जनतेला अर्पण केले. आमचे हे सुशासन आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

Web Title: Read what prime minister modi said during preparations for the inauguration of ram mandir nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2024 | 06:02 PM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • Ram Mandir Inauguration

संबंधित बातम्या

बेडवर निपचित पडलेलं शरीर अन् अंगावर जखमांचे व्रण… लाखोंचा हुंडा घेऊन पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट 
1

बेडवर निपचित पडलेलं शरीर अन् अंगावर जखमांचे व्रण… लाखोंचा हुंडा घेऊन पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.