अयोध्या : राम मंदिर उद्घाटन (Ram Mandir Inauguration) सोहळा अगदी थाटामाटामध्ये अयोध्येमध्ये (Ayodhya) पार पडला. या अभूतपूर्व सोहळयासाठी राम भक्त आतुर झाले होते. उद्घाटन सोहळ्यानंतर लाखो भाविकांची गर्दी राम मंदिरामध्ये…
सोशल मीडियावर सध्या मुस्लिम राम भक्त दर्शनासाठी आलेला व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये काही मुस्लिम बांधव हे रामांच्या दर्शनासाठी आले असून दर्शनानंतर त्यांचे डोळे पाणावले आहेत.
उत्तराखंडातील मदरशांमध्येही रामायण धडे गिरवले जाणार आहे. यामुळे मुस्लीम मुलांना या संस्कृतीविषयी माहिती कळेल आणि त्यांनी इतिहास समजेल अशी भूमिका वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी घेत ही घोषणा केली…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्यामुळे विरोधकांनी जोरदार टीका केली. आता या प्रकरणावर छत्रपती संभाजी महाराज यांनी प्रत्युत्तर दिले.
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडल्यानंतर आता हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आता देशभरातून भाविक आणि पर्यटक येण्याची शक्यता आहे.
अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ayodhya Ram Mandir Inauguration) आज सोमवारी पार पडला आहे. यावेळी उद्योगपती मुकेश अंबानीसह, अभिनेता अमिताभ बच्चन, रामचरण, विकी कौशल उपस्थित होते.
अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ayodhya Ram Mandir Inauguration) आज सोमवारी पार पडत आहे. या निमित्ताने राम मंदिरात सुंदर फुलांची सजावट करण्यात आली आहे.
इस्त्रोने भव्य राम मंदिराचे सॅटेलाइट फोटो प्रसिद्ध केले आहेत. हैदराबाद येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्राने अयोध्येतील भव्य श्री राम मंदिराचे छायाचित्र काढले आहेत.
अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र दोघेही या अयोध्येतील सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे. यामागचे कारण…
कल्याणमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने भव्य सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शिवसेना युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांच्यातर्फे डोंबिवली शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
अमृता फडणवीस यांची गाणी नेहमी चर्चेमध्ये असतात. पण यावेळी चर्चा अधिक रंगली आहे कारण या गाण्याचे बोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले असल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी 'दैनिक नवभारत' मधील जुना फोटो शेअर करत आठवणींना उजाऴा दिला. मात्र आता यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केला आहे. तुम्ही नागपूर स्टेशनवरून पुढे…
भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. ठाकरे गटाची सभा म्हणजे श्रद्धांजली सभा आहे अशी जहरी टीका नितेश राणे यांनी ठाकरे गटावर केली.
22 तारखेला प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून यासाठी अनेक क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित केले आहे. क्रिकेट विश्वातून अनेक खेळाडू या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आप खासदार व माजी…
श्रीराम मूर्तीवरील भाव पाहून अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. आता मात्र हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी चौकशी करावी अशी मागणी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या मुख्य पुजाऱ्यांनी केली आहे.
रायगडच्या म्हसळा तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात राहणाऱ्या शुभम भेकरे या तरुण राम भक्ताने श्री रामांना अनोखी वंदना वाहिली आहे. शुभम भेकरे याने कागदावर प्रभू श्रीरामांचे तब्बल 512 चौरस फुटांचे चित्र…
अयोध्या राम मंदिर अभिषेक सोहळ्याला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील हॉटेल व बार मालकांनी हा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारी अर्थात 22 जानेवारी रोजी आपले हॉटेल व बार बंद ठेवण्याचा निर्णय हॉटेल…