Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kia India ची ₹18,000 कोटींची मोठी गुंतवणूक! आंध्र प्रदेशात नवीन प्लांट, प्रोडक्शन कॅपसिटी वाढणार

किआ इंडियाने आंध्र प्रदेशात नवीन प्लांट उभारण्यासाठी $2 Billion Investment करण्याची घोषणा केली आहे. यामुळे 12,000 लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता असून वर्षाला 6.3 लाख कार बनवता येतील. पण या नवीन प्लांटमध्ये कोणत्या कारचे प्रोडक्शन होणार आणि भारतात कोणते नवीन मॉडेल्स येणार?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 13, 2026 | 09:33 PM
Kia India Announces Major Andhra Pradesh Investment (फोटो सौजन्य-AI एआय)

Kia India Announces Major Andhra Pradesh Investment (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • किआ इंडिया आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे नवीन प्लांट उभारण्यासाठी $2 Billion गुंतवणूक करणार आहे.
  • नवीन प्लांटमुळे कंपनीची वार्षिक प्रोडक्शन कॅपसिटी 6.3 लाख वाहनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
  • या प्रोजेक्टमुळे जवळपास 12,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.

भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये आपले प्लेस आणखी मजबूत करण्यासाठी Kia India ने मोठी तयारी केली आहे. कंपनीने Andhra Pradesh Investment अंतर्गत नवीन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्यासाठी तब्बल $2 Billion Investment करण्याची घोषणा केली आहे. या विस्तारामुळे कंपनीची Production Capacity सध्याच्या 4.3 लाख वाहनांवरून वाढून वर्षाला 6.3 लाख वाहनांपर्यंत पोहोचणार आहे. या प्रोजेक्टमुळे जवळपास 12,000 नवीन रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

आंध्र प्रदेशात उभारणार दुसरा प्लांट

किआचा नवीन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे उभारला जाणार आहे. यासाठी कंपनीने आंध्र प्रदेश सरकारसोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. हा नवीन प्लांट आणि सप्लायर कंपन्यांच्या सुविधा मिळून 465 एकर परिसरात विकसित केल्या जाणार आहेत. नवीन प्रकल्पामुळे कंपनीच्या सध्याच्या उत्पादन व्यवस्थेला मोठी मदत मिळेल. या प्लांटमध्ये स्टॅम्पिंग, वेल्डिंग, पेंटिंग आणि कार असेंब्लीसारख्या प्रक्रिया केल्या जाणार आहेत.

पेट्रोलचा खर्च कमी, फीचर्सचा जलवा भारी! किया सेल्टोस हायब्रिडची युरोपमध्ये एन्ट्री! भारतात पुढच्या वर्षी लाँच होण्याची शक्यता

वर्षाला 2 लाख वाहनांचे जास्त प्रोडक्शन

किआच्या सध्याच्या अनंतपूर प्लांटची वार्षिक प्रोडक्शन कॅपसिटी 4.3 लाख वाहनांची आहे. नवीन प्लांटमधून वर्षाला आणखी 2 लाख वाहनांचे प्रोडक्शन करता येणार आहे. त्यामुळे दोन्ही प्लांट सुरू झाल्यानंतर कंपनीची एकूण वार्षिक कॅपसिटी जवळपास 6.3 लाख वाहनांपर्यंत पोहोचेल. नवीन प्लांटमध्ये पेट्रोल-डिझेल इंजिन असलेल्या कारसोबत इलेक्ट्रिक वाहनांचेही प्रोडक्शन करण्याची योजना आहे.

12,000 नवीन रोजगार निर्माण होणार

या प्रोजेक्टमुळे आंध्र प्रदेशातील ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला चालना मिळण्याची शक्यता आहे. किआ आणि तिच्या सप्लायर पार्टनर्सच्या या विस्तारातून जवळपास 12,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे स्थानिक सप्लायर कंपन्या, वाहनांचे सुटे भाग तयार करणारे उद्योग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रालाही फायदा होऊ शकतो.

किया कार खरेदीचा मोठा फायदा! 3 वर्षांनंतर ICE कारवर 75%, EV वर 70% रिसेल व्हॅल्यूची हमी

2030 पासून प्रोडक्शन सुरू होण्याची शक्यता

कंपनीच्या माहितीनुसार, नवीन प्लांटमध्ये 2030 च्या सुरुवातीपासून प्रोडक्शन सुरू करण्याचे नियोजन आहे. सध्या किआच्या भारतीय पोर्टफोलिओमध्ये सेल्टोस, सोनेट, सिरॉस, कॅरेन्स आणि कार्निव्हलसारख्या कारचा समावेश आहे. नवीन प्लांटमुळे भविष्यात नवीन ICE आणि EV मॉडेल्स भारतात तयार करण्यासाठी कंपनीला जास्त वाव मिळणार आहे. तसेच भारतातून परदेशात होणारी वाहनांची निर्यात वाढवण्यासही या विस्ताराची मदत होऊ शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: किआ इंडिया नवीन प्लांटसाठी किती गुंतवणूक करणार आहे?

    Ans: किआ इंडिया आणि तिचे सप्लायर पार्टनर्स आंध्र प्रदेशातील नवीन मॅन्युफॅक्चरिंग प्लांटसाठी एकत्रितपणे $2 Billion गुंतवणार आहेत.

  • Que: किआच्या नवीन प्लांटमुळे किती वाहनांचे प्रोडक्शन होणार आहे?

    Ans: नवीन प्लांटमधून वर्षाला 2 लाख वाहनांचे प्रोडक्शन करता येईल. यामुळे कंपनीची एकूण वार्षिक कॅपसिटी 6.3 लाख वाहनांपर्यंत पोहोचेल.

  • Que: किआचा नवीन प्लांट कधी सुरू होणार आहे?

    Ans: कंपनीच्या नियोजनानुसार आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन प्लांटमध्ये 2030 च्या सुरुवातीपासून प्रोडक्शन सुरू होण्याची शक्यता आहे.

Web Title: Kia india investment andhra pradesh new plant auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 09:33 PM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • automobile

संबंधित बातम्या

JSW Motors ची AWS सोबत मोठी पार्टनरशिप! Connected Car Data आता भारतातच सुरक्षित राहणार
1

JSW Motors ची AWS सोबत मोठी पार्टनरशिप! Connected Car Data आता भारतातच सुरक्षित राहणार

भारतात येणार 5 नवीन Adventure Bikes! Royal Enfield, Hero आणि Bajaj च्या बाइक्सची तयारी सुरू
2

भारतात येणार 5 नवीन Adventure Bikes! Royal Enfield, Hero आणि Bajaj च्या बाइक्सची तयारी सुरू

Denza D9 and Z9 GT: भारतात डेंझा D9 आणि Z9 GT इलेक्ट्रिक कार लाँच! किंमत 90 लाखांपासून सुरु, 1,140 hp पॉवरची कारही दाखल
3

Denza D9 and Z9 GT: भारतात डेंझा D9 आणि Z9 GT इलेक्ट्रिक कार लाँच! किंमत 90 लाखांपासून सुरु, 1,140 hp पॉवरची कारही दाखल

भारतात इलेक्ट्रिक कार विक्रीचा नवा विक्रम! 2026 मध्ये 3 लाखांचा टप्पा पार, टाटा मोटर्स आघाडीवर
4

भारतात इलेक्ट्रिक कार विक्रीचा नवा विक्रम! 2026 मध्ये 3 लाखांचा टप्पा पार, टाटा मोटर्स आघाडीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.