Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Bomb Blast: आयुषात असा धमाका पाहिला नाही…; प्रत्यक्षदर्शीने सांगितला भयाण अनुभव

Delhi Bomb blast : दिल्लीमधील लाल किल्ला परिसरामध्ये भीषण स्फोट झाला आहे. मेट्रो स्थानक गेट क्रमांक १ च्या जवळ एका कारमध्ये हा स्फोट झाला. या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने अनुभव सांगितला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 10, 2025 | 09:37 PM
Red Fort Delhi Bomb Blast Eyewitness recounts experience Delhi News

Red Fort Delhi Bomb Blast Eyewitness recounts experience Delhi News

Follow Us
Close
Follow Us:

Delhi Blast : नवी दिल्ली: राजधानी दिल्ली ही बॉम्बस्फोटाने हादरली आहे. गजबजलेल्या लाल किल्ला मेट्रो स्थानका परिसरामध्ये हा भयानक स्फोट झाल्यामुळे संपूर्ण देश  हादरला आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की कार आणि आजूबाजूच्या सर्व गाड्यांचा चुक्काचूर झाला आहे. यामध्ये प्रत्यक्षदर्शी जमिनीवर पडले. कारच्या चिंधड्या उडाल्या. आगीचे लोळ आकाशात गेले आणि चारी बाजूंनी धुराने परिसर काळवंडला. या स्फोटात दहा जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूंची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

दिल्लीमधील या बॉम्बस्फोटमध्ये २४ जण जखमी झाले असून जखमींना एलएनजेपी रुग्णालयात दाखल केले असून तपास सुरु आहे. यामुळे संपूर्ण परिसर एका सदम्यामध्ये गेला आहे. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांचे ह्रदयद्रावक विंध्वस सांगितला आहे. हा स्फोट लाल किल्ला मेट्रो स्थानक गेट क्रमांक १ च्या जवळ झाल्याचे म्हटले जात आहे. प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले की स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की इमारतीच्या खिडक्या उघडल्या. एका प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की आपण दुकानात बसला असता अचानक इतका मोठा धमाका झाला की हादऱ्याने खुर्चीतून आपण खाली पडलो. आयुष्यात इतका भयानक धमाका कधी ऐकला नाही असेही प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे.

आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, या घटनेचा आवाज अत्यंत मोठा होता. आम्ही लांब होतो त्यानंतर आम्हाला पोलिसांनी सतर्क केले की असा स्फोट झाला आहे. यानंतर घटनास्थळाहून गाड्या काढण्यासाठी आम्ही तिथे गेलो तर तिथे काहीच उरले नव्हते. कार आणि गाड्यांचा चक्काचूर झाला होता. तर काही लोकांची शरीर पूर्णपणे उद्धवस्त होऊन पडली होती. काही लोकांचे अर्धे मृतदेह हे बाहेर काढण्यात आले. असे अंगावर काटा आणणारे अनुभव प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

दिल्ली बॉम्बस्फोटामध्ये दहशतवादी संघटना सामील असण्याची शक्यता – वाचा सविस्तर

आणखी एक जणाने सांगितले की, स्फोट झाला त्या ठिकाणी अनेक लोक होती. स्फोटचा आवाज प्रचंड मोठा होता. त्यामुळे अनेक लोक हे जखमी झाले असणार आहेत. आम्हाला कळलंच नाही की नक्की काय झालं? पण अनेक लोक यामध्ये मृत्यू झाले असतील अशी शक्यता आहे. कारण स्फोटाचा आवाज प्रचंड होता. सगळ्या गाड्यांना आग लागली. कोणत्या गाडीने पेट घेतला असे वाटले, असा अनुभव प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहेत.

दिल्ली बॉम्बस्फोटाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा 

 

 

Web Title: Red fort delhi bomb blast eyewitness recounts experience delhi marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 09:08 PM

Topics:  

  • Delhi news

संबंधित बातम्या

PM नरेंद्र मोदींचे खास Christmas सेलिब्रेशन; दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला दिली भेट, पहा खास फोटो
1

PM नरेंद्र मोदींचे खास Christmas सेलिब्रेशन; दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला दिली भेट, पहा खास फोटो

बांगलादेश हिंसाचाराचे भारतामध्ये पडसाद! बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू तरुण आक्रमक
2

बांगलादेश हिंसाचाराचे भारतामध्ये पडसाद! बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू तरुण आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.