Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madras High Court : समलैंगिक जोडप्यांना एकत्र राहण्यासाठी लग्नाची आवश्यकता नाही; न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

समलैंगिक विवाह सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर मान्यता दिली नसली, तरी समलैंगिक व्यक्तींना एकत्र राहण्यासाठी लग्नाची आवश्यकता नाही असा ऐतिहासिक निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 06, 2025 | 07:59 PM
समलैंगिक जोडप्यांना एकत्र राहण्यासाठी लग्नाची आवश्यकता नाही; न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

समलैंगिक जोडप्यांना एकत्र राहण्यासाठी लग्नाची आवश्यकता नाही; न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

समलैंगिक विवाह सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर मान्यता दिली नसली, तरी समलैंगिक व्यक्तींना एकत्र राहण्यासाठी लग्नाची आवश्यकता नाही असा ऐतिहासिक निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने एका २५ वर्षांच्या महिलेच्या बेदम मारहाणीप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे. महिलेला तिच्या महिला जोडीदारासोबत राहण्याची परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती जी. आर. स्वामिनाथन आणि व्ही. लक्ष्मीनारायणन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. “कुटुंब” या संकल्पनेचा अर्थ फक्त पारंपरिक विवाहसंस्थेपुरता मर्यादित नसून तो व्यापक आहे, असं मतही न्यायालयाने व्यक्त केलं आहे.

Chenab Bridge inauguration : पाकिस्तानची झोप उडवणार ‘चिनाब पूल’, पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; वैशिष्ट्ये वाचून डोळे विस्फारतील

नक्की काय आहे प्रकरण?

याचिकाकर्ता तरुणीच्या महिला जोडिदाराला तिच्या कुटुंबियांनी जबरदस्तीने नजरकैदेत ठेवलं होतं. तिला सोडवण्यासाठी तिच्या महिला जोडीदाराने न्यायालयात याचिका दाखल केली होती. संबंधित महिलेने न्यायालयासमोर स्पष्टपणे सांगितले की ती समलैंगिक आहे. तिच्या जोडिदाराला जबरदस्तीने घरी नेलं आणि तिच्यासाठी काही विधी करवून घेतल्याचंही तिने न्यायालयास सांगितलं. तसंच कैदेत असलेल्या तरुणीने तिच्या जीवाची भीती व्यक्त करत याचिकाकर्त्या तरुणीबरोबरच राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

पर्यावरणात वाघांचं अस्तित्व किती महत्त्वाचं? जैवविविधतेला धोका की वरदान? वाचा सविस्तर

न्यायालयाने नमूद केलं की, “सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाह कायदेशीर ठरवले नसले तरी, समलैंगिक जोडपं एकत्र येऊन कुटुंब स्थापन करू शकतात. विवाह हा एकमेव कुटुंब स्थापनेचा मार्ग नाही. म्हणजेच निवडलेलं कुटुंब या संकल्पनेला कायदाशास्त्रात मान्यता आहे. याचाच आधार घेत न्यायालयाने या दोन महिलांना कुटुंब म्हणून ओळख दिली आहे.

 

Web Title: Same sex couples live togater without marriage madras high court latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 04:24 PM

Topics:  

  • Madras High Court
  • marraige

संबंधित बातम्या

Karur Stampede: “चेंगराचेंगरीनंतर गायब झाले, यातून तुमची…!” मद्रास उच्च न्यायालयाने अभिनेता विजयला फटकारले
1

Karur Stampede: “चेंगराचेंगरीनंतर गायब झाले, यातून तुमची…!” मद्रास उच्च न्यायालयाने अभिनेता विजयला फटकारले

TVK in High Court :”ही दुर्घटना नाही तर हा पूर्वनियोजित कट; करूर चेंगराचेंगरी प्रकरणात विजयच्या TVK पक्षाची हाय कोर्टात धाव
2

TVK in High Court :”ही दुर्घटना नाही तर हा पूर्वनियोजित कट; करूर चेंगराचेंगरी प्रकरणात विजयच्या TVK पक्षाची हाय कोर्टात धाव

जावयांचं गाव: असं एक गाव जिथे मुली नाही तर मुलं जातात सासरी
3

जावयांचं गाव: असं एक गाव जिथे मुली नाही तर मुलं जातात सासरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.