मुली सासरी जाण्याची प्रथा ही पुराणकाळापासून सुरु झाली आहे. मात्र असं असलं तरी, काही असे ठिकाणं आहेत जिथे मुली नाही तर मुलं सासरी जातात. कोणती आहेत ही ठिकाण जाणून घेऊयात.
समलैंगिक विवाह सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर मान्यता दिली नसली, तरी समलैंगिक व्यक्तींना एकत्र राहण्यासाठी लग्नाची आवश्यकता नाही असा ऐतिहासिक निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.
काय वाटतं आपल्या भूतकाळातील प्रेमसंबंधाबद्दल आपल्या आयुष्यभाराच्या जोडीदाराला सांगितल पाहिजे का? यावर आपले विचार प्रेमानंद जी महाराज यांनी व्यक्त केले आहे. जर सांगितलं तर याचा परिणाम काय होईल? हे देखील…
सौदी अरेबियातील ६३ वर्षीय अबू अब्दुल्लाने या परंपरेला छेद देत तब्बल ५३ वेळा विवाह केला आहे. त्यांच्या या अनोख्या जीवनशैलीने संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले आहे.
सर्वसाधारणपणे भारतीय विवाह संस्कृतीत प्राचीन परंपरा, धार्मिक सोहळे पाहायाला मिळतात. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा पाहायला मिळतात. अशी एक अनोखी प्रथा आहे आदिवासी समाजाची, जाणून घेऊयात.
लग्नाचा हंगाम सुरू होताच लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागतात. यातील एक प्रश्न म्हणजे लग्नानंतर आयकर कसा वाचवायचा. लग्नानंतर ५ प्रकारे तुमचा इन्कम टॅक्स वाचवू शकता, कसे ते जाणून…
गँगस्टर कला जाठेदी आणि लेडी डॉन अनुराधा चौधरी यांचं आज लग्न होणार आहे. त्यांच्या लग्नासाठी दिल्ली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. लग्नस्थळी संतोष गार्डनमध्ये येणाऱ्या पाहुण्यांची ओळख गुप्त कोडद्वारे केली…
विजयकुमार कांबळे, चंदगड : सद्या लग्न सराईचे दिवस सुरु आहेत.मात्र यावर्षी लग्नाचे मुहूर्त कमी प्रमाणात असल्यामुळे वधूच्या (मुलींच्या ) शोधात मुलाकडील मंडळी आहेत. मुली शोधताना सर्वांचीच धावपळ होत आहे. प्रत्येक…
एका नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की विवाहामुळे महिलांमध्ये मृत्यूचा धोका एक तृतीयांश कमी होतो. संशोधकांचे म्हणणे आहे की लग्नामुळे हृदयविकार आणि नैराश्याची शक्यताही कमी होते. ज्या महिलांनी लग्न…
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर राहुलने बीसीसीआयकडे 'मिनी ब्रेक' मागितल्याचे एका वृत्तात म्हटले आहे. आता त्यांच्या लग्नाच्या अनेक बातम्या समोर येत असून हे दोघे जानेवारी महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता नाग शौर्यच्या तब्बेतीबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नाग शौर्य त्याच्या आगामी एन एस 24 या चित्रपटाची शूटिंग करीत असताना सेटवरच बेशुद्ध पडला. शूटिंग दरम्यान…