Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागाकडून तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून शाळा आणि महाविद्यालयांना सु्ट्टी जाहीर केली. तर काही ठिकाणी ताशी 30,40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 13, 2024 | 11:28 AM
तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता (फोटो सौजन्य-X)

तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Tamil Nadu Rain School Holiday: तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता दर्शवत यलो अलर्ट जारी केला आहे.हवामान विभागानुसार तामिळनाडूतील चेन्नई, चेंगलपट्टू, तिरुवल्लूर, कांचीपुरम, रानीपेट, कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थुथुकुडी, तेनकासी, रामनाथपुरम, विरुधुनगर आणि मदुराई जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने तमिळनाडूच्या किनारपट्टीवरील अनेक जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागान केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी येथे काही ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो, असा देखील हवामान विभागाकडून इशारा दिला आहे.

गेल्या महिन्याभरापासून राजधानी चेन्नईसह जवळपास संपूर्ण तामिळनाडूमध्ये पुढील काही दिवस वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मुसळधार पावसाचा अंदाज पाहता परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.

हे सुद्धा वाचा: झारखंड निवडणुकीदरम्यान मोठा अपघात; कर्तव्यावर असलेल्या CRPF जवानाच्या डोक्याला लागली गोळी, नेमकं प्रकरण काय?

बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पूर्वेला कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तामिळनाडूत मुसळधार पाऊस पडेल, असे प्रादेशिक हवामान केंद्राने म्हटले आहे. हवामान खात्याने दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, संभाव्य पूर आणि पाणी तुंबण्याचा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि तामिळनाडू आपत्ती प्रतिसाद दलाला बाधित भागात आगाऊ तैनात करण्याचे निर्देश दिले. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, यावर स्टॅलिन यांनी भर दिला. तसेच वृद्धाश्रम आणि निराधार गृहांमध्ये अन्नधान्य आणि औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.

सध्या देशात तीन प्रकारचे हवामान पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात हिमवर्षाव सुरू झाला असून, मैदानी भागात धुक्यासोबतच दिवस आणि रात्रीच्या तापमानातही झपाट्याने चढ-उतार होत आहेत. तर दक्षिण भारतात परतीच्या मान्सूनमुळे पाऊस पडत आहे. तर जम्मू-काश्मीर आणि हिमाचलमध्ये बर्फवृष्टी सुरू झाली आहे. साधना टॉप, गुरेझ, पीर पंजाल रेंज, पीर की गली, काश्मीर खोऱ्यातील कुपवाडामधील सोनमर्ग आणि लडाखच्या झोजिला पासमध्येही हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली.

त्याच वेळी, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचे मैदानी भाग प्रदूषण आणि धुक्याची चादर पसरली आहे. या राज्यांतील अनेक जिल्ह्यांमध्ये हवा गुणवत्ता नियंत्रण (AQI) 350 ते 400 दरम्यान नोंदवले गेले. तर दक्षिण भारतात, चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम, चेंगलपट्टू, कुड्डालोर, मायिलादुथुराई, नागापट्टिनम, तंजावर, तिरुवरूर, पुदुक्कोट्टई, रामनाथपुरम, विल्लुपुरम आणि पुद्दुचेरी येथे मुसळधार पाऊस पडत आहे.

हे सुद्धा वाचा:  ‘या दिवशी मंदिरात होणार हिंसाचार, अयोध्येला आम्ही हादरवून टाकू’, खलिस्तानी दहशतवादी पन्नूनं दिली राम मंदिर उडवण्याची धमकी

Web Title: Schools shut in few tamil nadu districts due to heavy rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2024 | 11:28 AM

Topics:  

  • chennai
  • Tamil Nadu

संबंधित बातम्या

भाजपला दक्षिणेत धक्का, या पक्षाने सोडली  NDA ची साथ, राजकीय समीकरणं बदलणार
1

भाजपला दक्षिणेत धक्का, या पक्षाने सोडली NDA ची साथ, राजकीय समीकरणं बदलणार

लक्झरी लाईफसाठी लक्झरी कारची चोरी; निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या MBA मुलाचा २० वर्षांचा ‘कार’नामा, एकदा वाचाच
2

लक्झरी लाईफसाठी लक्झरी कारची चोरी; निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या MBA मुलाचा २० वर्षांचा ‘कार’नामा, एकदा वाचाच

याला म्हणतात दिलदार कंपनी ! ‘या’ खास कारणामुळे कर्मचाऱ्यांना दिल्या कस्टमाईज Hyundai Creta
3

याला म्हणतात दिलदार कंपनी ! ‘या’ खास कारणामुळे कर्मचाऱ्यांना दिल्या कस्टमाईज Hyundai Creta

Amit Shah : “मी राहतो दिल्लीत, पण कान तमिळनाडूत” ; अमित शाहांचा DMK वर हल्लाबोल
4

Amit Shah : “मी राहतो दिल्लीत, पण कान तमिळनाडूत” ; अमित शाहांचा DMK वर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.