Chennai Colleges Co Education: चेन्नईतील लोयोला आणि १८४ वर्षे जुन्या पचैयप्पा कॉलेजसह अनेक प्रतिष्ठित मुलांच्या कॉलेजेसनी आता मुलींना प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. उच्च शिक्षणातील या मोठ्या बदलाचा सविस्तर आढावा…
बहुमत मिळवून सरकार स्थापन करण्यासाठी, विजय यांचा पक्ष, तामिळगा वेट्री कळघम, काँग्रेस, पीएमके, डावे पक्ष, सीपीएम आणि व्हीसीके यांसारख्या लहान पक्षांकडून पाठिंबा मिळवू शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा हा गट पर्यटनासाठी चेन्नईला गेला होता. आनंदाने सुरू झालेली ही पिकनिक ट्रिप या अपघातामुळे अत्यंत दुःखात परिवर्तीत झाली आहे.
चेन्नई येथील गोल्डन बीचवर सेल्फी घेताना 10-15 फुटांच्या लाटेत तीन विद्यार्थी ओढले गेले. भंडाऱ्याची मयुरी चौधरी हिचा मृत्यू, जय पाटील बेपत्ता; देवेंद्र फडणवीस यांनी मदतकार्याबाबत संपर्क साधला.
नवीन उत्तर-दक्षिण द्रुतगती महामार्गामुळे दिल्ली ते चेन्नई अंतर ३२० किलोमीटरने आणि प्रवासाचा वेळ अंदाजे १५ तासांनी कमी होईल. या ग्रीन द्रुतगती महामार्गामुळे कारने प्रवास फक्त १२ तासांत आणि ट्रकने २०…
अनेकदा आपण अशा कितीतरी गोष्टी ऐकतो जिथे कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस आणि भेटवस्तू देत असतात. नुकतेच चेन्नईच्या एका स्टार्ट अप कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना Hyundai Creta भेट म्हणून दिली आहे.
सिंगापूरहून आलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानातील सुमारे १८० प्रवाशांचा बुधवारी सकाळी मोठा अपघात टळला. विमान फक्त २०० फूट उंचीवर असताना लॅंडिंग थांबवण्यात आलं.
चेन्नई एक्सप्रेसने प्रवास करणारी महिला प्रवासी गंभीर जखमी झाली आहे. अज्ञातांनी कल्याण स्थानक परिसरात दगडफेक केल्याने या महिलेच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
हेन्केलने चेन्नईत अॅप्लिकेशन इंजिनिअरिंग सेंटर आणि पुण्याजवळील कुरकुंभ येथे इलेक्ट्रॉनिक्स अॅडहेसिव्ह मटेरियल उत्पादन प्लांट उभारण्याची घोषणा केली आहे.
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यात दुसरा टी-20 सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. फिरकीपटूंसाठी उपयुक्त असलेल्या या ग्राऊंडवर ढगांचे सावट असल्याने पावसाने सामना रद्द होऊ नये अशी अपेक्षा आहे.
आता कालच्या पत्रकार परिषदेनंतर रवी अश्विनने भारतामध्ये परतला आहे. भारतामध्ये येताच ऑफस्पिनरचे चेन्नईत चाहत्यांनी जोरदार स्वागत केले. रवी अश्विनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याबाबत अद्याप बंगळुरुमध्ये कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे पालकांनी संपात व्यक्त केला. केंद्रशासित प्रदेश आणि तामिळनाडूमधील इतर ठिकाणांवर फेंगल चक्रीवादळाचा परिणाम झाला आहे.
तामिळनाडूच्या अनेक भागांमध्ये आज जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. भारत हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा लवकरच तीव्र होण्याची शक्यात आहे.
हवामान विभागाकडून तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून शाळा आणि महाविद्यालयांना सु्ट्टी जाहीर केली. तर काही ठिकाणी ताशी 30,40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.
Most Dangerous Railway Track: भारतात एकूण 4073 रेल्वे स्टेशन आणि 3276 हॉल्ट आहेत. येथे दररोज 22 हजारांहून अधिक गाड्या धावतात. त्यापैकी 13 हजारांहून अधिक प्रवासी गाड्या आहेत. भारतीय रेल्वे हे…
चेन्नईचा समुद्रकिनारा निळ्या-हिरव्या प्रकाशात न्हाऊन निघाला आहे. समुद्रातून उसळणाऱ्या लाटांचे सौंदर्य लोकांना भुरळ घालते. हे कसे घडते? यामागील विज्ञान समजून घ्या.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अधिक मुलं असं आवाहन राज्यातील नागरिकांना केलं आहे. याचदरम्यान आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी लोकसंख्येवर भर दिला आहे.