तामिळनाडूमध्ये मतदार याद्यांचे विशेष सघन पुनरीक्षण (SIR) एका आठवड्यात सुरू होईल. न्यायालयात जनहित याचिका दाखल करून टी. नगरमधील २२९ मतदान केंद्रांची सखोल आणि पारदर्शक पुनर्पडताळणी करण्याची मागणी केली.
जनतेच्या पैशांतून सार्वजनिक ठिकाणी नेत्यांचे पुतळे उभारण्यास सुप्रीम कोर्टाकडून बंदी घालण्यात आली आहे. याबाबत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश विक्रम नाथ आणि प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने सुनावणी केली आहे.
तामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखालील ACRCC ने भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साथ सोडल्याची अधिकृत घोषणा केली आहे. चेन्नईत झालेल्या उच्च स्तरिय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
तामिळनाडू पोलिसांनी एका आलीशान कार चोरणाऱ्या चोराला अटक केली आहे. तो एमबीए पदवीधर असून निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा मुलगा आहे. गेल्या २० वर्षांपासून तो चोरी करून आलीशान जीवन जगत होता, अशी…
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने तमिळनाडूत आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी मदुराई येथे झालेल्या सभेत डीएमके सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
कोईम्बतूर येथील विशेष महिला न्यायालयाने १३ मे रोजी बहुचर्चित पोल्लाची लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेल प्रकरणात ९ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तब्बल सहा वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याचा न्याय मिळाला आहे.
फिरायला कुणाला आवडत नाही. कामातून वेळ काढून लोक आपल्या कुटुंबासह फिरण्याचा प्लॅन करतात. कुठेही फिरायला जायचे म्हटले की मग बजेट प्लॅनिंग आलीच. आपण ज्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणी खाण्या-पिण्याचा,…
भारताने प्रदूषणावर नियंत्रण मिळविणासाठी आता आण्विक वीज निर्मितीवर भर दिला आहे. त्याअंतर्गत तामिळनाडूत कल्पक्कम येथे भारतातील पहिले प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर पुढील वर्षी कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
भाजपने तामिळनाडूत नवी रणनिती आखली असून प्रदेशाध्यक्षपदाची कमान नयनार नागेंद्रन यांच्याकडे सोपवली आहे. तसंच भाजपचा जुना साथीदार अण्णाद्रमुकशी पुन्हा मैत्रीचा हात पुढे केला आहे.
Pamban Bridge inauguration : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तमिळनाडूमध्ये पंबन ब्रिजचे लोकार्पण होणार आहे. देशाचा पहिला लिफ्ट सी ब्रिज असणाऱ्या पंबन पूलाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
तामिळनाडू आणि केंद्र सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर वाद पेटला आहे. दरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी एक मोठा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता…
Tamil Nadu Firecracker Factory Fire: तामिळनाडूमधील फटाके बनवणाऱ्या कारखान्यामध्ये स्फोट झाला. या स्फोटामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कारखान्यामध्ये फटाके बनवण्याचे काम सुरु असताना अपघात झाला.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये विदर्भाचा कर्णधार करुण नायरने अप्रतिम शतक झळकावून संघाला विजयाकडे नेले. 50 षटकांत 307 धावा करूनही यूपीचा संघ सामना जिंकू शकला नाही. या सामन्यातही करुण नायरने शतक झळकावून…
हवामान विभागाकडून तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून शाळा आणि महाविद्यालयांना सु्ट्टी जाहीर केली. तर काही ठिकाणी ताशी 30,40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अधिक मुलं असं आवाहन राज्यातील नागरिकांना केलं आहे. याचदरम्यान आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी लोकसंख्येवर भर दिला आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता वैद्यकीय उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यानच 25 जणांचा मृत्यू झाला. 60 हून अधिक लोकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे.
तामिळनाडू हे राज्य सौंदर्याने नटलेले आहे. इथे तुम्हाला हिल स्टेशनपासून ते हायकिंग स्पॉट्सपर्यंत सर्वच काही पाहायला मिळेल.एक परफेक्ट पॅकेज म्हणून या जागेला ओळखले जाते. तुम्हालाही तमिळनाडूला भेट द्यायचे असेल तर…
तमिळनाडूच्या चेन्नईमध्ये एका मुस्लिम महिलेशी असभ्य बोलल्याप्रकरणी एका हेड कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. पोलिस अधिकाऱ्याने महिलेशी बोलताना चुकीच्या शब्दांचा प्रयोग केल्याचे सांगण्यात येत आहे.