Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिन्यातील १६ दिवस बँका बंद, बँकांचे आर्थिक व्यवहार बंद, एटीएममधील पैशांचा तुटवडा भासण्याची शक्यता

चौकट एटीएमच्या भरोशावर राहू नका. सगळ्यात मोठा सण आणि सुट्टीचे दिवस यामुळे एटीएममधून पैसे काढणाऱ्यांची संख्या वाढणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 01, 2023 | 06:40 PM
महिन्यातील १६ दिवस बँका बंद, बँकांचे आर्थिक व्यवहार बंद, एटीएममधील पैशांचा तुटवडा भासण्याची शक्यता
Follow Us
Close
Follow Us:

सप्टेंबर सुट्ट्यांचा महिना : सप्टेंबर महिना सुट्ट्यांचा ठरला आहे. महिन्यातील तीस दिवसांत तब्बल सोळा दिवस सुट्टया असल्याने बँकांचे आर्थिक व्यवहार बंद राहणार आहेत. त्यात गणेशोत्सव सप्टेंबरमध्ये आल्याने बँकेच्या ग्राहकांना आणि गणेशभक्तांना गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात तब्बल १६ दिवस बँकांना सुटी मिळणार असल्याने लोकांनी बँकांतील आपापली कामे सुट्टीचे दिवस बघून करून घ्यावी लागणार आहेत.

सप्टेंबर महिन्यात ४ रविवार आणि २ शनिवार मिळून एकूण ६ दिवस नियमित सुटी आहे. त्याशिवाय विविध कारणांनी १० दिवस बँका बंद राहणार आहेत. ३, ६, ७, ९,१०,१७,१८,१९, २०, २२, २३, २४, २५, २७, २८ आणि २९ सप्टेंबर या दिवशी बँकांना सुटी असणार आहे. यात शनिवार आणि रविवारचा समावेश आहे. एवढे दिवस बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्याकडील २००० च्या नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबर ही अंतिम तारीख दिली आहे. त्याचाही विचार ग्राहकांनी करायला हवा.

गैरसोय होऊ नये म्हणून लोकांनी बँकांच्या सुट्ट्यांची दखल घेऊन कामकाज चालू असलेल्या दिवशी कामे करावीत आणि गैरसोय टाळण्याची गरज आहे. चौकट एटीएमच्या भरोशावर राहू नका. सगळ्यात मोठा सण आणि सुट्टीचे दिवस यामुळे एटीएममधून पैसे काढणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. साहजिकच एटीएममधील पैशांचा तुटवडा भासू शकतो. त्यामुळे ती शक्यता गृहीत धरून ग्राहकांनी आर्थिक नियोजन करण्याची गरज आहे.

Web Title: September month bank holiday reserve bank atm ganeshotsav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2023 | 06:40 PM

Topics:  

  • Bank Holiday
  • Ganeshotsav
  • Reserve Bank

संबंधित बातम्या

आता बाप्पाला सुद्धा मुंबईची सफर घडणार! पहिल्यांदाच डबल डेकर बसवर गणरायाची भव्य मिरवणूक निघणार
1

आता बाप्पाला सुद्धा मुंबईची सफर घडणार! पहिल्यांदाच डबल डेकर बसवर गणरायाची भव्य मिरवणूक निघणार

Bank Holiday: ३ दिवस बँका राहणार बंद, कधी आणि कुठे? वाचा संपूर्ण यादी
2

Bank Holiday: ३ दिवस बँका राहणार बंद, कधी आणि कुठे? वाचा संपूर्ण यादी

Ganeshotsav 2025 : गणेश मंडळांना मोठा दिलासा! लोढांच्या प्रयत्नांना यश; खड्ड्यावरील वाढीव दंड रद्द
3

Ganeshotsav 2025 : गणेश मंडळांना मोठा दिलासा! लोढांच्या प्रयत्नांना यश; खड्ड्यावरील वाढीव दंड रद्द

Bank Holiday August 2025: ऑगस्टचा अर्धा महिना बँक राहणार बंद, तुमच्या राज्यात कधी असणार सुट्टी? वेळीच उरका बँकेची कामं
4

Bank Holiday August 2025: ऑगस्टचा अर्धा महिना बँक राहणार बंद, तुमच्या राज्यात कधी असणार सुट्टी? वेळीच उरका बँकेची कामं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.