Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आसाममध्ये गंभीर पूरस्थिती; साडेतीन लाखांहून अधिक लोक अडकले

सुमारे साडेतीन लाखांहून अधिक लोक आसाम राज्याच्या अनेक भागात अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे आणि महापुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 23, 2024 | 11:44 AM
आसाममध्ये गंभीर पूरस्थिती; साडेतीन लाखांहून अधिक लोक अडकले
Follow Us
Close
Follow Us:

गुवाहाटी : ईशान्येकडील आसाम राज्यामध्ये काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे महापुराची स्तिथी उद्भवली आहे. महापूरामुळे आसामच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. सुमारे साडेतीन लाखांहून अधिक लोक आसाम राज्याच्या अनेक भागात अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे आणि महापुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरस्थिती गंभीर झाल्यामुळे प्रशासनाने बचाव कार्य सुरु केले आहे.

महापूरमध्ये शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत. सुमारे एकोणीस जिल्ह्यांमध्ये महापूर आल्यामुळे घरे, पूल, रस्ते पाण्याखाली गेले आहेत. सूमारे ३० हुन अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. पुरामुळे जनावरांची सुद्धा दैना उडाली आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. आसाम राज्यामधील १० जिल्ह्यातील ३१०० नागरिकांना अजून सुद्धा पाण्याखाली राहावे लागत आहे. पंधरा हजाराहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आहे.

तसेच १०० हुन अधिक मदत छावण्यांची उभारणी करण्यात आली आहे. कामरूप, हैलाकांडी, उदालपूरी, होजई, मलबारी, धृबी, करीमगंज, दक्षिण सलमारा, गोलपारा इत्यादी एकूण ३० लाख ९० हजार लोकांना लोकांना पुराचा फटका बसला आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पावसाचा जोर आता कमी झाला आहे. तरीही १९ जिल्हे अजूनही पुरग्रस्तच आहेत.

आसमधील करीमगंज जिल्याला पुराचा जास्त फटका बसला आहे. पुरस्तिथीमुळे सुमारे २ लाख ४० हजार लोक बेघर झाले आहेत. धर्मतुल आणि कामपूर येथील नद्यांनी पाणीपातळी ओलांडली आहे. त्यामुळे करीमगंज येते पुराची स्तिथी गंभीर आहे. पुरामुळे ४७४१ हेक्टर क्षेत्रातील जमीन पाण्याखाली गेली असून, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हसाओ, कामरूप आणि करीमगंज मध्ये बऱ्याच ठिकाणी भूस्सखलन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तरी प्रशासनाकडून बचावकार्य सुरु आहे.

Web Title: Severe floods in assam more than three and a half lakh people were trapped nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2024 | 11:44 AM

Topics:  

  • Assam

संबंधित बातम्या

सिंगापूरमध्ये पाण्यात बुडून झाला गायक जुबिन गर्गचा मृत्यू; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आले कारण
1

सिंगापूरमध्ये पाण्यात बुडून झाला गायक जुबिन गर्गचा मृत्यू; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आले कारण

जुबिन गर्गच्या मृत्यूनंतर १२ दिवसांनी मोठी कारवाई; गायकाच्या मॅनेजरला केली अटक
2

जुबिन गर्गच्या मृत्यूनंतर १२ दिवसांनी मोठी कारवाई; गायकाच्या मॅनेजरला केली अटक

गायक झुबीनच्या मृत्यूचे खरे कारण काय? Death Certificate मध्ये झालं उघड, मुख्यमंत्र्यांनी दिली नवी अपडेट
3

गायक झुबीनच्या मृत्यूचे खरे कारण काय? Death Certificate मध्ये झालं उघड, मुख्यमंत्र्यांनी दिली नवी अपडेट

झुबीन यांच्या पार्थिवाला मिठी मारून भावुक झाली पत्नी गरिमा, अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी रस्त्यावर चाहत्यांची गर्दी
4

झुबीन यांच्या पार्थिवाला मिठी मारून भावुक झाली पत्नी गरिमा, अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी रस्त्यावर चाहत्यांची गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.