Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक घटना! आवडती भाजी न बनवल्याने मुलाने केली वृद्ध आईची हत्या

  • By Rashmi Dongre
Updated On: Oct 20, 2022 | 11:04 AM
धक्कादायक घटना! आवडती भाजी न बनवल्याने मुलाने केली वृद्ध आईची हत्या
Follow Us
Follow Us:

पंजाबमधील औद्योगिक शहरांपैकी एक असलेल्या लुधियानामधून (Ludhiana) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लुधियाना येथील न्यू अशोक नगरमध्ये 26 वर्षीय तरुणाने आईला छतावरून खाली फेकून दिले. या घटनेमध्ये आईचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत चरणजीत कौर (65) यांनी सोमवारी लौकीची भाजी केली होती, जी तिचा लहान मुलगा सुरिंदर सिंग याला आवडत नव्हती. आरोपी सुरिंदर सिंगने आईला दुसरी भाजी बनवण्यास सांगितले, मात्र चरणजीत कौर यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या मुलाने आपल्या वृद्ध आईला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी घरात असलेले वडील आपल्या पत्नीला सोडवण्यासाठी मधे आले असता, मुलाने त्यांनाही मारहाण केली. यामध्ये सुरिंदरचे वडील गुरनाम सिंग हेही जखमी झाले.

त्यानंतर आरोपीने आईला पहिल्या मजल्यावरून ढकलून दिले. या घटनेत वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे महिलेला मृत घोषित करण्यात आले. मृत्यूनंतर सालेम तबरी पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आजूबाजूच्या लोकांचे म्हणणे आहे की, दोन्ही भावांचे मानसिक संतुलन ठीक नसल्याने, त्यांना रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे. आरोपी कधी-कधी रस्त्यावर विटा आणि दगड मारू लागतात, त्यामुळे शेजाऱ्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.

 

 

 

Web Title: Shocking event son kills old mother for not cooking favorite vegetable nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2022 | 11:04 AM

Topics:  

  • killing news

संबंधित बातम्या

Forest Crime: नागपूरचा फ्लॅट विकून मित्राला बिझनेससाठी दिले ६० लाख, अन् पुढे घडला भयानक प्रकार!
1

Forest Crime: नागपूरचा फ्लॅट विकून मित्राला बिझनेससाठी दिले ६० लाख, अन् पुढे घडला भयानक प्रकार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.