Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Odisha Train Accident: धक्कादायक! ओडिशात मोठा रेल्वे अपघात;11 डब्बे रुळावरून घसरले

ईस्ट कोस्ट रेल्वेचे सीपीआरओ अशोक कुमार मिश्रा म्हणाले की, आम्हाला कामाख्या एक्सप्रेस (१५५५१) चे काही डबे रुळावरून घसरल्याची माहिती मिळाली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 30, 2025 | 02:47 PM
Odisha Train Accident: धक्कादायक! ओडिशात मोठा रेल्वे अपघात;11 डब्बे रुळावरून घसरले
Follow Us
Close
Follow Us:

ओडिशा:  ओडिशामध्ये पुन्हा एकदा मोठा रेल्वे अपघात झाला आहे. येथे दिल्ली आणि आसाम दरम्यान धावणाऱ्या कामाख्या एक्सप्रेसचे ११ एसी डबे रुळावरून घसरले, त्यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली. चौधर परिसरातील मंगुली पॅसेंजर हॉल्टजवळ ट्रेन रुळावरून घसरल्याचे सांगण्यात येत आहे. बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि वैद्यकीय पथके पाठवण्यात आली आहेत.

रेल्वे अधिकाऱ्याने काय म्हटले?

ईस्ट कोस्ट रेल्वेचे सीपीआरओ अशोक कुमार मिश्रा म्हणाले की, आम्हाला कामाख्या एक्सप्रेस (१५५५१) चे काही डबे रुळावरून घसरल्याची माहिती मिळाली आहे. ते म्हणाले, ‘आतापर्यंत आम्हाला ११ एसी कोच रुळावरून घसरल्याची माहिती मिळाली आहे. कोणीही जखमी झालेले नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, अपघात मदत ट्रेन, आपत्कालीन वैद्यकीय उपकरणे पाठवण्यात आली आहेत.

Web Title: Shocking major train accident in odisha 11 coaches derailed nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 02:42 PM

Topics:  

  • Odisha

संबंधित बातम्या

बीएसएनएल ग्राहकांसाठी खूशखबर! भारतात स्वदेशी 4G नेटवर्क लाँच, स्वस्तात इंटरनेट अन् कॉलिंग, कसं वापराल? जाणून घ्या…
1

बीएसएनएल ग्राहकांसाठी खूशखबर! भारतात स्वदेशी 4G नेटवर्क लाँच, स्वस्तात इंटरनेट अन् कॉलिंग, कसं वापराल? जाणून घ्या…

10 दिवस, 3520000000 रुपये, 36 मशीन्स…, ट्रकमध्ये भरावे लागल्या नोटा; भारतातील सर्वात मोठा आयकर विभागाचा छापा
2

10 दिवस, 3520000000 रुपये, 36 मशीन्स…, ट्रकमध्ये भरावे लागल्या नोटा; भारतातील सर्वात मोठा आयकर विभागाचा छापा

Odisha Crime : डोळे-कान काढले अन्…, नाल्यात सापडला १० वर्षांच्या मुलीचा नग्न अवस्थेत मृतदेह, बलात्कार की हत्या? नेमकं काय घडलं?
3

Odisha Crime : डोळे-कान काढले अन्…, नाल्यात सापडला १० वर्षांच्या मुलीचा नग्न अवस्थेत मृतदेह, बलात्कार की हत्या? नेमकं काय घडलं?

Puri Jagannath Temple: पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, भाविकांमध्ये घबराट, पोलीस अलर्ट मोडवर
4

Puri Jagannath Temple: पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, भाविकांमध्ये घबराट, पोलीस अलर्ट मोडवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.