Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आप’ मंत्र्याला संरक्षणासाठी दिले 10 कोटी रुपये, सुकेश चंद्रशेखरचा खळबळजनक दावा

चंद्रशेखरने सांगितले की, तो 2015 पासून आप नेत्याला ओळखतात. या पत्रात पुढे म्हटले आहे की, दक्षिण भारतात आम आदमी पक्षात प्रमुख पद देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी ५० कोटी रुपये दिले होते.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 01, 2022 | 03:25 PM
‘आप’ मंत्र्याला संरक्षणासाठी दिले 10 कोटी रुपये, सुकेश चंद्रशेखरचा खळबळजनक दावा
Follow Us
Close
Follow Us:

मनी लॅान्ड्रींग प्रकरणी अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखरमुळे आम आदमी पक्षाच्या अडचणीत वाढण्याची चिन्ह दिसत आहे. सुकेशने आपचे नेते सत्येंद्र जैन यांना संरक्षण रक्कम म्हणून 10 कोटी रुपये दिल्याचा दावा केला आहे. या संदर्भात त्याने दिल्लीच्या गव्हर्नरांना पत्र लिहले आहे. तर, राज्यपालांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत त्याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

[read_also content=”चुकीच्या धोरणामुळे कारखाने अडचणीत; दिलीप वळसे पाटील यांचा राज्य सरकारवर आरोप https://www.navarashtra.com/maharashtra/factories-in-trouble-due-to-wrong-policy-dilip-valse-patil-alleges-against-the-state-government-nrdm-340939.html”]

मिळालेल्या माहितीनुसार, सुकेश चंद्रशेखर यांच्या वतीने त्यांच्या वकिलाने दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांना पत्र सादर केले आहे. या पत्रात सुकेशने आपल्याला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. सुकेशने आपल्या पत्रात तिहारमध्ये प्रोटेक्शन मनी दिल्याचे म्हटले आहे. सत्येंद्र जैन हे  सुध्दा मनी लाँड्रिंग प्रकरणी तिहार तुरुंगात बंद आहेत. सुकेश चंद्रशेखर यांनी सत्येंद्र जैन यांच्यावर आरोप केला आहे की, डीजी जेलकडून आपल्याला धमकी देण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सचा संदर्भ देत भाजप नेते अमित मालवीय म्हणाले की एलजी व्हीके सक्सेना यांना लिहिलेल्या पत्रात सुकेश चंद्रशेखरने सांगितले की, तो 2015 पासून आप नेत्याला ओळखतात. या पत्रात पुढे म्हटले आहे की, दक्षिण भारतात आम आदमी पक्षात प्रमुख पद देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी ५० कोटी रुपये दिले होते. सुकेशने सांगितले की, 2017 मध्ये माझ्या अटकेनंतर मी तिहार तुरुंगात होतो आणि सत्येंद्र जैन अनेक वेळा आले. त्यांच्या सचिवाने मला दरमहा २ कोटी रुपये संरक्षण मनी म्हणून देण्यास सांगितले होते. हे पत्र चंद्रशेखर यांनी स्वत:च्या हाताने लिहिले असून ते एलजीला पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

[read_also content=”यापुढे आमच्या वाट्याला गेल्यास माफ करणार नाही, अमरावतीच्या सभेत बच्चू कडुंचा रवी राणांना इशारा https://www.navarashtra.com/maharashtra/bacchu-kadu-criticized-on-ravi-rana-allegations-in-amravati-nrps-340929.html”]

Web Title: Sukesh chandrasekhar claimed 10 crore rupees paid to aap minister for protection nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2022 | 03:25 PM

Topics:  

  • AAP
  • sukesh chandrashekhar

संबंधित बातम्या

AAP News : ‘आप’ला मोठा धक्का! आमदार अनमोल गगन मान यांचा राजीनामा, राजकारणही सोडले
1

AAP News : ‘आप’ला मोठा धक्का! आमदार अनमोल गगन मान यांचा राजीनामा, राजकारणही सोडले

पोटनिवडणुकीच्या निकालांनी ‘आप’चे वाढवले मनोबल; पुन्हा विजयाकडे वाटचाल करण्याच्या तयारीत
2

पोटनिवडणुकीच्या निकालांनी ‘आप’चे वाढवले मनोबल; पुन्हा विजयाकडे वाटचाल करण्याच्या तयारीत

Gopal Italia : गुजरातमध्ये विजयी झालेले आपचे आमदार नक्की कोण आहेत? वाचा सविस्तर
3

Gopal Italia : गुजरातमध्ये विजयी झालेले आपचे आमदार नक्की कोण आहेत? वाचा सविस्तर

Bypoll Results 2025 : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये ‘आप’ ची मुसंडी, विसावदर जागेवर मिळवला मोठा विजय
4

Bypoll Results 2025 : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये ‘आप’ ची मुसंडी, विसावदर जागेवर मिळवला मोठा विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.