महाठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. जॅकलिनने दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळली आहे.
सुकेश चंद्रशेखर यांनी तुरुंगातून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला पत्र लिहून आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच, जॅकलीनला तिच्या आईच्या आठवणीत त्याने एक भेट दिली आहे.
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने सुकेश चंद्रशेखर यांनी जॅकलिन फर्नांडिससाठी एक हे पत्र लिहिलंय. आपल्या प्रेमपत्रात जॅकलिनला एक गाणं समर्पित केलं असुन एका 'गोल्ड-डिगर'ने त्याला तिच्याविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न केल्याचही म्हण्टलं आहे.
जॅकलीननं दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. तुरुंगात असूनही सुकेश आपल्याला सतत त्रास देत असून धमक्या देत असल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे.
सुकेशने खूप महागडे गिफ्ट देऊन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससह (Jacqueline Fernandez) नोरा फतेहीचा समावेश असल्याची चर्चा आहे.
२०० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने देशातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या तिहार तुरुंगातही आपले रंग दाखवायला सुरूवात केली आहे. तो बॉलीवूडच्या नायिकांना बोलावून तुरुंगातील एका स्पेशल रुममध्ये भेटीगाठी…
नोरा फतेहीने जॅकलीन फर्नांडिसविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. आता दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने नोराच्या बदनामीच्या तक्रारीवर 25 मार्चला सुनावणी निश्चित केली आहे.
लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी सुकेशच्या आरोपांबाबत प्रधान सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय उच्चाधिकार समिती स्थापन केली होती. या समितीने सुकेशची तुरुंगात दोनदा भेट घेतली आणि या प्रकरणाची चौकशी…
केजरीवालजी, जर मी महाठग आहे, तर तुम्ही मला दिल्लीच्या सरकारी शाळांच्या प्रमोशनसाठी आंतरराष्ट्रीय पीआरची व्यवस्था करण्यास का सांगितले? न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट यासारख्या वृत्तपत्रांमध्ये पेड न्यूजसाठी ८ लाख ५० हजार…
सुकेश आपल्या पत्रात म्हणाला - २०१६ च्या एका डिनर पार्टीत अरविंद केजरीवालही आले होते. त्यांच्या सूचनेनुसार मी कैलाश गेहलोत यांच्या असोला स्थित फॉर्म हाऊसवर जाऊन ५० कोटींची रकम दिली. कैलाश…
चंद्रशेखरने सांगितले की, तो 2015 पासून आप नेत्याला ओळखतात. या पत्रात पुढे म्हटले आहे की, दक्षिण भारतात आम आदमी पक्षात प्रमुख पद देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी ५० कोटी रुपये दिले…
जॅकलिनचा जामीन अर्ज फेटाळण्यासाठी ईडीकडून अनेक युक्तिवाद करण्यात आले. अभिनेत्रीने तपासात सहकार्य केले नसल्याचा दावा ईडीने केला आहे. यासोबतच जॅकलिनने पुराव्यांशी छेडछाड केल्याचेही ईडीच्या वतीने सांगण्यात आले.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिजचं नाव समोर आल्यनंतर जॅकलिनची सुकेश चंद्रशेखर सोबत मैेत्री असल्याची बाब समोर आली होती. या प्रकरणी अनेकदा जॅकलिनची चौकशी करण्यात आली आहे.
दिल्ली : मागील अनेक महिन्यांपासून सुकेश चंद्रशेखरच (Sukesh Chandrashekhar) गैरव्यवहार प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखरने २०० कोटींचा केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून या प्रकरणी अनेक बॉलिवूड…
नोरा आज दिल्लीत चौकशीसाठी (Nora Fatehi Questioning In Money Laundering Case) हजर झाली आहे. सुकेश चंद्रशेखर आर्थिक घोटाळा प्रकरणी अभिनेत्री नोरा फतेहीची आज दिल्ली आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली.