Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thalapathy Vijay : तामिळनाडूत विजय पर्व सुरु! ‘थलपती विजय’ यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; श्रीलंकेकडून शुभेच्छा

Thalapathy Vijay Oath Ceremony : तामिळनाडूत एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. ६ दशकानंतर द्रविड राजकारणाचे वर्चस्व मोडीत आले आहे. टीव्हीकेचे थलपती विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 10, 2026 | 03:22 PM
Thalapathy Vijay Take Oath as Tamil Nadu CM

Thalapathy Vijay Take Oath as Tamil Nadu CM

Follow Us
Follow Us:
  • तामिळनाडूत विजय पर्व सुरु
  • ‘थलपती विजय’ यांनी घेतली मुखंमत्रीपदाची शपथ
  • श्रीलंकेकडून शुभेच्छा
Thalapathy Vijay Take Oath as Tamil Nadu CM : तामिळनाडूच्या राजकारणात एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके)च्या पक्षाचे प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी १० मे २०२६ रोजी तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडियममध्ये एक भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. यवेळी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी विजय यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.

Tamil Nadu Political Crisis: तमिळनाडूत ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची पुनरावृत्ती; कट्टर विरोधक डीएमकेचाही बाहेरून पाठिंबा जाहीर

श्रीलंकेकडून शुभेच्छा

विजय यांच्या विजयाचे पडसाद केवळ भारतातच नव्हे, तर शेजारी देश श्रीलंकेतही उमटले आहेत. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमापा दिसानायके यांनी विजय यांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. राष्ट्रपतींनी एक्सवर पोस्ट करत आपल्या संदेशात म्हटले की, तामिळनाडू आणि श्रीलंकेचे नाते कुटनीतिक नसून, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भावनिक आहे. भारत आणि श्रीलंकेची भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी, आर्थिक विकासासाठी आम्ही नव्या मुख्यमंत्र्यांसोबत काम करण्यास उत्सुक आहोत असे कुमारा दिसानायके यांनी म्हटले.

तामिळनाडू आणि श्रीलंका संबंध

तामिळनाडू आणि श्रीलंकेचे २००० वर्षापासूनचे जुने संबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये गेल्या २ हजारवर्षाहून व्यापार आणि संस्कृतीची देवाण-घेवाण चालते. श्रीलंकेत सुमारे १८ टक्के लोकसंख्या ही तमिळ भाषिक आहे.

रामायण काळातील रामसेतू, अशोक वाटिका आणि सीता अम्मन मंदिर ही या धार्मिक स्थळांद्वारे दोन्ही देश आध्यात्मिकरित्या जोडले जातात. याशिवाय कावेरीपट्टणम आणि नागपट्टणम बंदराद्वारे श्रीलंका आणि तामिळनाडूमध्ये मोती, मसाल्याचे पदार्थ आणि मौल्यवान रत्ने यांचा व्यापार होता.

कच्चाथिवू बेटावरुन वाद

विजय थलपतींच्या विजायने श्रीलंकेचे राजकारणात काहीशी अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी कच्चाथिवू बेटावर तमिळ मच्छीमारांवर हल्ला झाला होता. ज्यावर विजय थलपती यांनी संताप व्यक्त करत हे बेट भारताने परत घेण्याची मागणी केंद्र सरकारकेड केली होती. यावरुन श्रीलंकेत तीव्र नाराजी निर्माण झाली होती. आता थलपती विजय सत्तेत आल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाद पुन्हा एकदा उफाळू शकतो.

Congratulations to Hon. C. Joseph Vijay on being sworn in as Chief Minister of Tamil Nadu. Sri Lanka and Tamil Nadu are connected through history, culture, enterprise, and enduring people-to-people ties across generations. Our future holds immense economic promise and… — Anura Kumara Dissanayake (@anuradisanayake) May 10, 2026

द्रविड राजकारणाचा अंत

विजय यांच्यासोबत नऊ कॅबिनेट मंत्र्यांनीही पद आणि गोपनितेची शपथ घेतली आहे. गेल्या ६ दशकांपासून तामिळनाडूत डीएमके आणि एआयएडीएमके सत्तेत आलटून पालटून येत होते. या पक्षांच्या वर्चस्वाला अभिनेता विजय जोसेफने उलथून टाकले आहे. यामुळे तामिळनाडुच्या राज्यात आता द्रवीड राजकारणाचा अंत झाला आहे.

Tamilnadu Political Crisis: तमिळनाडूत सत्तासंघर्ष पेटला ! १०८ जागा जिंकूनही राज्यपालांनी रोखला विजय थलपतींच्या सत्तेचा रथ

Web Title: Thalapathy vijay take oath as tamil nadu cm sri lanka congratulate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • Sri Lanka
  • Tamil Nadu
  • Thalapathy Vijay

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : भाला फेकीत भारताचा ‘डबल धमाका’, यशवीरला रौप्य, तर रोहितला कांस्य पदक
1

Asian Games 2026 : भाला फेकीत भारताचा ‘डबल धमाका’, यशवीरला रौप्य, तर रोहितला कांस्य पदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.