Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हा’ नवा नियम करणार वजनातील होणारी घोटाळेबाजी उघड; रेशन कार्ड धारकांना केंद्र सरकार कडूनमोठा दिलासा

  • By Rashmi Dongre
Updated On: Nov 17, 2022 | 11:50 AM
‘हा’ नवा नियम करणार वजनातील होणारी घोटाळेबाजी उघड; रेशन कार्ड धारकांना केंद्र सरकार कडूनमोठा दिलासा
Follow Us
Close
Follow Us:

भारतामध्ये आता ‘वन नेशन वन राशन कार्ड योजना’ लागू करण्यात आली आहे. सोबतच कोरोना संकटात सुरू झालेली मोफत राशन योजना आता डिसेंबर 2022 पर्यंत लागू केली आहे. दरम्यान आता रेशनकार्ड धारकांना मापात फसवणार्‍यांवर चाप लावण्यासाठी अजून एक मोठा निर्णय मोदी सरकार कडून घेण्यात आला आहे. नव्या नियमानुसार, आता रेशनच्या दुकानामध्ये ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल म्हणजेच पीओएस डिव्हाईस अनिवार्य केले आहे. यामुळे वजनात होणारी फसवणूक रोखली जाणार आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत, लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध आहे याची खात्री करण्यासाठी, केंद्र सरकारने रेशन दुकानांवर इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल उपकरणे इलेक्ट्रॉनिक स्केलशी जोडण्यासाठी अन्न सुरक्षा कायदा नियम जारी केले आहेत. यानंतर सर्व रेशन दुकानदारांना इलेक्ट्रॉनिक स्केल ठेवणे बंधनकारक झाले आहे. ट्रान्सजेंडर लोकांसाठी शिंदे सरकारचा दिलासा; राशन कार्ड अर्जावर मिळणार विशेष सवलत .

सरकारकडून ही सुधारणा म्हणजे अंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणाली च्या कामकाजाची पारदर्शकता सुधारून कायद्याच्या कलम 12 अंतर्गत अन्नधान्याचे वजन सुधारण्याची प्रक्रिया पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. अनेक ठिकाणी रेशन दुकानदारांच्या कमी रेशन असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. तसेच अतिरिक्त नफ्यातून बचत करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

 

Web Title: This new rule will expose weight scams big relief to ration card holders from central govt nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2022 | 11:50 AM

Topics:  

  • Ration card News
  • Rule

संबंधित बातम्या

Ration Card Online Process: आता घरबसल्या रेशन कार्डसाठी करा अप्लाय! रांगेत उभं राहण्याची गरज नाही, फॉलो करा ‘ही’ प्रोसेस
1

Ration Card Online Process: आता घरबसल्या रेशन कार्डसाठी करा अप्लाय! रांगेत उभं राहण्याची गरज नाही, फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

तुम्ही अद्याप e-KYC केलं नाही का? तर लवकर करून घ्या; अन्यथा रेशनकार्ड होणार बंद
2

तुम्ही अद्याप e-KYC केलं नाही का? तर लवकर करून घ्या; अन्यथा रेशनकार्ड होणार बंद

रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची अपडेट! ३० जूनपूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा तुमचे रेशन होऊ शकते बंद
3

रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची अपडेट! ३० जूनपूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा तुमचे रेशन होऊ शकते बंद

रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी; राज्यातील १८ लाख शिधापत्रिका रद्द, नेमकं कारण काय?
4

रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी; राज्यातील १८ लाख शिधापत्रिका रद्द, नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.