Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला, एकाचा मृत्यू; धडकी भरवणारा व्हिडिओ आला समोर!

गुजरातमधील पालनपूरमध्ये निर्माणाधीन पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. ही दुर्घटना कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली असून त्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 24, 2023 | 08:58 AM
गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला, एकाचा मृत्यू; धडकी भरवणारा व्हिडिओ आला समोर!
Follow Us
Close
Follow Us:

गुजरातमधून (Gujrat)  एक मोठी बातमी समोर येत आहे. ऐन दसऱ्याच्या दिवशी गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळून मोठी दुर्घटना (Under Construction Bridge Collapse) घडली आहे. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर येथे ओव्हरब्रिजचा कोसळला. या दुर्घटनेत एकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. पुलाच्या ढिगाऱ्याखाली काही लोकं अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या बचाव पथक दाखल झालं आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

[read_also content=”गाझामधे पालक मुलांच्या शरीरावर करत आहेत टॅटू, इस्रायली हल्ल्यात मारल्या गेल्यास ओळखता यावी म्हणून धडपड! https://www.navarashtra.com/world/parents-in-israel-making-tattoo-to-their-children-body-to-identify-if-the-killed-in-attack-nrps-473261.html”]

कसा झाला अपघात

गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूरमध्ये ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. पालनपूरमध्ये बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा काही भाग कोसळला.  या अपघातात एका रिक्षाचालकाला आपला जीव गमवावा लागला. ही संपूर्ण घटना सिसिीटीव्हीमध्ये कैद झाली असून या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

पालनपूर येथील राष्ट्रीय महामार्ग 58 वरील रेल्वे ओव्हरब्रिजचा गर्डर कोसळल्याची घटना घडली आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ही दुर्घटना अत्यंत गांभीर्याने घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. या अपघात कसा घडला, याचं कारण शोधण्यासाठी राज्य सरकारच्या रस्ते बांधकाम विभागाचे गुणवत्ता नियंत्रण अधीक्षक अभियंता, डिझाईन सर्कलचे अधीक्षक अभियंता आणि GERI चे अधीक्षक अभियंता यांना तातडीने पालनपूर गाठण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अधीक्षक अभियंत्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर अपघाताची अधिक माहिती समोर येईल.

Web Title: Under construction bridge collapse gujarat palanpur rescue operation uderway nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2023 | 08:57 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.