Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्प यांच्या दौऱ्याची तयारी की टॅरिफ सवलत? काय आहे वेंस यांच्या भारत भेटीमागचा उद्देश? वाचा सविस्तर

जगात सध्या एकाच वैक्तीची चर्चा आहे, ते म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी अनेक वादग्रस्त निर्णय घेतले आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Apr 21, 2025 | 09:20 PM
ट्रम्प यांच्या दौऱ्याची तयारी की टॅरिफ सवलत? काय आहे वेंस यांच्या भारत भेटीमागचा उद्देश? वाचा सविस्तर

ट्रम्प यांच्या दौऱ्याची तयारी की टॅरिफ सवलत? काय आहे वेंस यांच्या भारत भेटीमागचा उद्देश? वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:

जगात सध्या एकाच वैक्तीची चर्चा आहे, ते म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी अनेक वादग्रस्त निर्णय घेतले. दरम्यान टॅरिफ वॉर, स्थलांतरांच्या बाबतीत घेतलेले निर्णय, या सर्व वातावरणात सध्या अमेरिकेचे उउपाध्यक्ष जेडी वेंस सध्या भारत भेटीवर असून त्यांनी आज सायंकाळी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब त्यांच्या निवास्थानी भेट घेतली. या भेटीला अनेक अर्थांनी महत्त्वाचं मानलं जात आहे.

BJP Politics: वाचाळांमुळे भाजपाची कोंडी; खासदारांची वक्तव्ये पडली महागात

दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात वेंस कुटुंबाचं पारंपरिक स्वागत झालं. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेंस यांनी आपल्या पत्नी उषा वेंस आणि मुले इव्हान, विवेक आणि मीराबेल यांच्यासह भारताच्या पहिल्या अधिकृत दौऱ्याची सुरुवात स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराच्या दर्शनाने केली. अक्षरधाम मंदिर व हस्तकला वस्तूंच्या शोरूम भेटीने. वेंस कुटुंबाने अक्षरधाम मंदिरात पूजा केली आणि जागतिक शांततेसाठी प्रार्थना केली. त्यांनी भारतीय परंपरा आत्मसात केली.मुलांनी भारतीय पारंपरिक पोशाख परिधान केला होता – इव्हान आणि विवेक यांनी कुर्ता-पायजामा घातला होता, तर मीराबेलने अनारकली ड्रेस परिधान केला होता.

भारत दौऱ्याचं उद्दिष्ट काय? वेंस यांचा दौरा हा वैयक्तिक आणि राजनैतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. ते कुटुंबासह आले आहेत आणि ताजमहाल तसेच जयपूरमध्ये होणाऱ्या एका लग्नसमारंभातही सहभागी होणार आहेत. पण मुख्य भर राजनैतिक वाटाघाटींवर असणार आहे.

1. अमेरिकन टॅरिफपासून सवलत मिळवण्यासाठी व्यापार करार
2. भारत-अमेरिका संरक्षण भागीदारी मजबूत करणे
3. द्विपक्षीय अजेंड्याचा आढावा घेणे

भारताला या दौर्‍यातून काय आहेत अपेक्षा ?

अमेरिकेने अलीकडे भारतासह अनेक देशांवर टॅरिफ वाढवण्याची घोषणा केली होती, मात्र सध्या 90 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे.

भारताला अपेक्षा आहे की या कालावधीत व्यापार करार होईल आणि भारतीय निर्यातदारांवरील कराचा भार कमी होईल.

भारताने संकेत दिले आहेत की तो अमेरिकन आयातांवरील टॅरिफ कमी करण्यास तयार आहे, जेणेकरून द्विपक्षीय व्यापार अधिक दृढ होईल.

संरक्षण सहकार्य देखील महत्त्वाचे आहे दोन्ही देशांमध्ये नवीन संरक्षण भागीदारी फ्रेमवर्कवर या वर्षात सह्या होण्याची शक्यता आहे.यामध्ये जैवलिन अँटी-टँक क्षेपणास्त्रे आणि स्ट्रायकर इन्फंट्री फायटिंग व्हेइकल्स सारख्या आधुनिक शस्त्रास्त्रांची खरेदी व सह-निर्मितीचा समावेश असू शकतो. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथही लवकरच भारत भेटीवर येऊ शकतात.

BJP President: भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत नवा ट्विस्ट;  दक्षिण भारतातून नव्या नावाची चर्चा 

ट्रंप यांच्या संभाव्य भारत दौऱ्याचा मार्ग मोकळा करत आहे वेंस यांचा दौरा वेंस यांचा हा दौरा ट्रंप यांच्या वर्षाअखेर संभाव्य भारत दौर्‍यासाठीची तयारी म्हणून पाहिला जात आहे. त्या वेळी क्वाड देशांच्या (भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया) शिखर परिषदेला देखील आकार मिळू शकतो. दरम्यान “अमेरिका-चीन तणाव वाढत असताना वेंस यांचा भारत दौरा भारतासाठी एक राजकीय संधी असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

Web Title: Us voice president jd vance india visit meets pm narendra modi latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2025 | 09:13 PM

Topics:  

  • Donald Trump
  • PM Narendra Modi
  • US President

संबंधित बातम्या

Australia-India Relations : मोदी-अल्बानीज भेट ठरणारा खास; मुंबईतील बिझनेस मीट अन् क्रिकेट सामन्याने होणार दौऱ्याची सांगता
1

Australia-India Relations : मोदी-अल्बानीज भेट ठरणारा खास; मुंबईतील बिझनेस मीट अन् क्रिकेट सामन्याने होणार दौऱ्याची सांगता

World News:होर्मुझमधून विक्रमी तेल वाहतूक झाल्याचा ट्रम्प यांचा दावा
2

World News:होर्मुझमधून विक्रमी तेल वाहतूक झाल्याचा ट्रम्प यांचा दावा

वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रा’ अमरावतीत; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यभूमीत यात्रेचे स्वागत
3

वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रा’ अमरावतीत; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यभूमीत यात्रेचे स्वागत

Strait of Hormuz: ‘तेहरानला घाई…’ होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर घणाघाती हल्ला; 3 मुख्य अटी फेटाळल्या
4

Strait of Hormuz: ‘तेहरानला घाई…’ होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर घणाघाती हल्ला; 3 मुख्य अटी फेटाळल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.