Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडोदर येथे नाव पलटून 10 विद्यार्थ्यांसह 12 जणांचा मृत्यू; देशभरात हळहळ, वाचा घटनेचे नेमकं कारण

  • By युवराज भगत
Updated On: Jan 19, 2024 | 07:50 AM
वडोदर येथे नाव पलटून 10 विद्यार्थ्यांसह 12 जणांचा मृत्यू; देशभरात हळहळ, वाचा घटनेचे नेमकं कारण
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : गुजरातच्या वडोदऱ्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये दोन शिक्षकांसह दहा विद्यार्थी असा पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे. हरणी तलावात बोट पलटल्यानं ही दुर्घटना घडली आहे. हे विद्यार्थी शाळेच्या ट्रिपसाठी गेले होते. यातील कोणीही पाण्यापासून सुरक्षिततेसाठी काळजी घेतली नव्हती, असे तपासात निष्पन्न झाले आहे.

एकानंही घातलं नव्हतं लाईफ जॅकेट

वडोदरा जिल्ह्यातील हरणी तलावात नौकाविहार करत असताना ही दुर्घटना घडली. यामध्ये दहा शालेय विद्यार्थ्यांचा आणि दोन शिक्षकांचा मृत्यू झाला. तर अन्य १३ विद्यार्थ्यांना आणि दोन शिक्षकांना वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेबद्दल मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शोक व्यक्त केला आहे.

इथल्या तलावात नौकाविहार सुरू

वडोदरता इथल्या ‘न्यू सनराईज’ शाळेतील विद्यार्थी आज सकाळी हरणी वॉटर पार्क आणि तलावाच्या सहलीसाठी गेले होते. दुपारी इथल्या तलावात नौकाविहार सुरू असताना अचानक नौका उलटली. यावेळी एकाही मुलानं आणि शिक्षकांनी लाइफ जॅकेट घातलेलं नव्हतं. त्यामुळं नौका उलटताच सर्वजण बुडाले.

दोन शिक्षकांचाही मृत्यू

या घटनेची माहिती कळताच बचाव पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत दहा विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. तसेच दोन शिक्षकांचाही मृत्यू झाला. मात्र, बचावपथकाला एकूण १५ जणांना वाचविण्यात यश आलं आहे. नौकेत १६ पर्यटकांना बसण्याची परवानगी असताना २७ जण बसले होते, असे जिल्हाधिकारी ए.बी. गौर यांनी सांगितले.

Web Title: Vadodara boat capsized major accident in vadodara 12 people including 10 students died due to boat accident nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2024 | 08:33 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.