Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची पुन्हा एका 54 वर्षीय महिलेला धडक; गुजरातमधील घटना

  • By Rashmi Dongre
Updated On: Nov 09, 2022 | 11:23 AM
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची पुन्हा एका 54 वर्षीय महिलेला धडक; गुजरातमधील घटना
Follow Us
Close
Follow Us:

गुजरातमधील आनंद रेल्वे स्थानकाजवळ मुंबईकडे जाणार्‍या सेमी हाय-स्पीड वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनने 54 वर्षीय महिलेला धडक दिल्याच्या वृत्ताची पुष्टी रेल्वे पोलिसांनी दिली आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. बीट्रिस आर्चीबाल्ड पीटर असे पीडितेचे नाव आहे. ट्रॅक ओलांडत असताना दुपारी 4.37 वाजता हा अपघात झाला. गुरे अथवा इतर कारणांनी रेल्वे अपघाताचे प्रमाण गुजरातमध्ये अलिकडील काळात वाढले आहे.

अहमदाबादची रहिवासी असलेलेी बीट्रिस आर्चीबाल्ड पीटर ही महिला आनंद येथे एका नातेवाईकाला भेटायला गेली होती. ही ट्रेन गांधीनगर कॅपिटल स्टेशनवरून मुंबई सेंट्रलकडे निघाली होती. दरम्यान, हा अपघात घडला.

54-year-old woman run over by Vande Bharat Express train near Anand in Gujarat: Railway Police

— Press Trust of India (@PTI_News) November 8, 2022

Web Title: Vande bharat express train again hits a 54 year old woman events in gujarat nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2022 | 11:23 AM

Topics:  

  • vande bharat
  • vande bharat express

संबंधित बातम्या

Ahilyanagar : नागपूर–पुणे वंदे भारतचे अहिल्यानगरमध्ये जल्लोषात स्वागत ‪
1

Ahilyanagar : नागपूर–पुणे वंदे भारतचे अहिल्यानगरमध्ये जल्लोषात स्वागत ‪

पुणे ते नागपूर प्रवास होणार सुपर फास्ट; PM मोदींनी वंदे भारत एक्सप्रेसला दाखवला हिरवा कंदील
2

पुणे ते नागपूर प्रवास होणार सुपर फास्ट; PM मोदींनी वंदे भारत एक्सप्रेसला दाखवला हिरवा कंदील

नागपूर-पुणे वंदे भारतचंं स्वप्न पूर्ण, १० ऑगस्टला PM नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
3

नागपूर-पुणे वंदे भारतचंं स्वप्न पूर्ण, १० ऑगस्टला PM नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

Vande Bharat Express : १० मार्गांवर धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, महाराष्ट्रातील या मार्गांचा समावेश
4

Vande Bharat Express : १० मार्गांवर धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, महाराष्ट्रातील या मार्गांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.