पंतप्रधान मोदींनी वाराणसी रेल्वे स्थानकावरून चार नवीन वंदे भारत गाड्यांचे उद्घाटन केले. तिथे जमलेल्या लोकांनी "हर हर महादेव" चा जयघोष केला. भाजप कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत केले.
वंदे भारत एक्सप्रेस तिच्या वेग, आरामदायी प्रवास आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी ओळखली जाते. आता ही सुविधा नांदेड-पुणे मार्गावर उपलब्ध होणार असल्याने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणखी जवळ येणार आहेत.
Mumbai-Goa Vande Bharat Train: कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईहून कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नव्या सेवेमुळे मराठवाडा आणि पुणे यांच्यातील व्यापार, शिक्षण आणि पर्यटनाला नवे बळ मिळणार आहे. पुण्यात नोकरी किंवा शिक्षणासाठी जाणाऱ्या प्रवाशांना अधिक वेगवान, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा पर्याय मिळेल.
विशेषतः दिवाळीसारख्या सणाच्या वेळी घरी जाणाऱ्या प्रवाशांना या अनपेक्षित विलंबाचा फटका बसला. प्रवाशांना ताटकळत राहावे लागल्याने त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती.
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या वंदे भारताच्या कर्मचाऱ्यांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवर हा प्रसंग घडला आहे.
बहूप्रतिक्षेत असलेल्या नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुहूर्त अखेर ठरला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवी झेंडी दाखवून या रेल्वेसेवेचा शुभारंभ होणार आहे.
नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे अहिल्यानगर स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि खासदार निलेश लंके यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून गाडीचे आगमन साजरे करण्यात आले.
Nagpur to Pune Vande Bharat : नागपूर ते पुणे हा प्रवास आता सुखकर आणि जलद होणार आहे. नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा…
भारतीय रेल्वेने नागपूर ते पुणे दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेनला १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही एक्स्प्रेस नागपूरच्या अजनी स्थानकावरून…
वंदे भारत एक्सप्रेसचा आनंद केवळ दिवसाच नाही तर रात्रीच्या प्रवासातही घेता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात देशभरात १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची योजना आखली आहे.
वंदे भारतला बडनेरा येथे थांबा देखील असल्याने, अमरावतीच्या प्रवाशांनाही फायदा होईल. नागपूर-पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वैष्णव यांचे हे संबोधन खूप दिलासा देणारे आहे.
मुंबई ते नागपूर यादरम्यान एसी चेअर कारचे तिकिट अंदाजे 1500 ते 2000 रूपये इतके असेल. तर एक्झिक्युटीव्ह एसी बोगीचे तिकिट 2500 ते 3500 रूपये इतके आहे. तिकिटाच्या किंमतीबाबत अद्याप अधिकृत…
देशभरातील नागरिकांना स्लीपर वंदे भारत ट्रेनची प्रतिक्षा असून लवकरच या ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. देशातील अनेक राज्यात खुर्ची आसन असलेल्या वंदे भारत ट्रेन धावत आहेत.
नागपूर ते पुणे यादरम्यान धावणारी स्लीपर वंदे भारत वर्धा, धामणगाव, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, दौंड या स्टेशनवर स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस थांबण्याची शक्यता आहे.
Vande Bharat Express: वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवाशांना ज्या प्रकारच्या विशेष सुविधा मिळतात त्यामुळे प्रवासाचा अनुभव आणखीनच अद्भुत ठरतो. कारण या गाड्या चिलखत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत.
Indian Railway: तुम्ही जर रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण नवीन वर्षात म्हणजे 1 जानेवारी 2025 पासून रेल्वेचं नवीन वेळापत्रक जारी करण्यात येणार आहे.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते मडगावपर्यंत धावणारी देशातील आधुनिक रेल्वे वंदे भारत एक्स्प्रेस दिवा स्थानकानंतर भरकटली. ही एक्स्प्रेस पनवेलच्या दिशेने जाण्याऐवजी ही गाडी कल्याणला पोहोचली.
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की आश्चर्याचा धक्का बसतो.तर अनेकदा मजेशीर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात.
देशातील सर्वात वेगवान ट्रेन वंदे भारत एक्सप्रेसचा उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये अपघात झाला आहे. चाळेसर ते एतमादपूर दरम्यान हा अपघात झाला असून बैलाच्या धडकेमुळे वंदे भारत एक्स्प्रेसच्या पुढील भागाचे नुकसान झाले…