Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात वादग्रस्त ठरलेला प्रकल्प अखेर पडला उत्तर प्रदेशच्या पदरात; गुजरातलाही मिळाला दणका

Vedanta Foxconn Project in Uttar Pradesh : महाराष्ट्राचे राजकारण पेटवणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प आता उत्तर प्रदेशमध्ये होणार आहे. यापूर्वी तो गुजरामतमध्ये होणार होता. आता मात्र गुजरातमधून बाहेर पडला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 15, 2025 | 11:28 AM
Vedanta Foxconn project to move out of Gujarat and into Uttar Pradesh

Vedanta Foxconn project to move out of Gujarat and into Uttar Pradesh

Follow Us
Close
Follow Us:

उत्तर प्रदेश : महाराष्ट्रामध्ये एक प्रकल्प जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. फॉक्सकॉन या प्रकल्पामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. उद्धव ठाकरे यांचे सरकार गेल्यानंतर शिंदेंचे सरकार आले. महायुतीचे सरकार आल्यानंतर हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली होती. वादग्रस्त ठरलेला हा प्रलक्प तेव्हा शेजारील राज्य गुजरातला मिळाला होता. मात्र आता हा चर्चेत आलेला प्रकल्प अखेर उत्तर प्रदेशला गेला आहे.

2022 साली फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे जोरदार राजकारण तापले होते. पुण्यामध्ये हा प्रकल्प होणार होता. पुण्यातील तळेगाव एमआयडीसीमध्ये या प्रकल्पाला जागा देण्यात आली होती. यामुळे लाखो नोकऱ्यांची निर्मिती होणार होती. फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत राज्यामध्ये पूर्ण चर्चा देखील झाली होती. मात्र सरकार बदलल्यानंतर हा प्रकल्प गुजरातला गेला. यामुळे ठाकरे गटाने महायुतीवर जोरदार निशाणा साधला होता. राजकीय दबावामुळे आणि त्यावेळी गुजरात विधानसभा निवडणूक असल्यामुळे हा प्रकल्प गुजरातला वळवल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी जाहीरपणे केली होती.  यानंतर आता प्रकल्प गुजरात राज्याच्या हातून देखील सटकला आहे. यामुळे गुजरातला मोठा दणका मिळाला होता.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

फॉक्सकॉन प्रकल्प गेला उत्तर प्रदेशमध्ये

महाराष्ट्र आणि गुजरातनंतर फॉक्सकॉन प्रकल्प हा उत्तर प्रदेशला मिळाला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पांतर्गत लाखो लोकांना काम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकारने फॉक्सकॉनचा सहवा सेमी कंडक्टर प्लॅट बनवण्यासाठी मंजूरी दिली. तीन हजार 700 कोटींची गुंतवणूक असलेला हा प्रकल्प उत्तर प्रदेश के यमुना एक्सप्रेसवे इंडस्ट्रीयल झोनमध्ये जेवर विमानतळाच्या जवळ उभा राहणार आहे. 2027 पासून या प्रकल्पातून उत्पन्न सुरू होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

उत्तर प्रदेशमध्ये भारत शौर्य तिरंगा रॅली

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारत शौर्य तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ही ऱॅली आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तरुणांचा मोठी लक्षणीय सहभाग होता. त्याचबरोबर वयोवृद्ध लोक देखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यामध्ये हाती तिंरगा घेऊन सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यात आला. यावेळी भारत माता की जय अशा जयघोषाने परिसर दूमदूमुन गेला होता यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले, जो कोणी भारताकडे बोट दाखवेल आणि बहिणी-मुलींच्या सन्मानाविरुद्ध काम करेल आणि सुरक्षा तोडेल, त्याच्या अंत्यसंस्कारात रडणारे कोणीही नसेल हे निश्चित आहे.

Web Title: Vedanta foxconn project to move out of gujarat and into uttar pradesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 11:28 AM

Topics:  

  • UP CM Yogi Adityanath
  • Uttar Pradesh news
  • Vedanta Foxconn

संबंधित बातम्या

UP prohibits caste-based Politics : उत्तर प्रदेशमध्ये जात सांगणं पडणार महागात; योगी सरकारने दिला मोठा दणका
1

UP prohibits caste-based Politics : उत्तर प्रदेशमध्ये जात सांगणं पडणार महागात; योगी सरकारने दिला मोठा दणका

High Court News: संमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधांना बलात्कार मानले जाऊ शकत नाही ; उच्च न्यायालयाची टिपण्णी
2

High Court News: संमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधांना बलात्कार मानले जाऊ शकत नाही ; उच्च न्यायालयाची टिपण्णी

Uttar Padesh News:’मी अनुसूचित जातीचा असल्याने…; बागपतच्या BEOचे गंभीर आरोप कुणावर?
3

Uttar Padesh News:’मी अनुसूचित जातीचा असल्याने…; बागपतच्या BEOचे गंभीर आरोप कुणावर?

‘गंगा तो अब बहेगी..’, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत प्रेक्षकांना पसंत पडले अनंत जोशी, ट्रेलर रिलीज होताच झाला हिट
4

‘गंगा तो अब बहेगी..’, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत प्रेक्षकांना पसंत पडले अनंत जोशी, ट्रेलर रिलीज होताच झाला हिट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.