ट्रक इतक्या वेगाने जात होता की, चालकाला ब्रेकही लावता आला नाही. धडकेनंतर ट्रक काही अंतरापर्यंत ओढला गेला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून, घटनास्थळावरून पळून गेलेल्या चालकाचा शोध सुरू आहे.
UP Pregnant women viral video: हमीरपूर गर्भवती रेश्मा नामक महिलेने प्रसूतीवेदनांमध्ये चिखलातून बैलगाडीने ३ किमी प्रवास करून रुग्णवाहिका पर्यंत पोहचवण्यात आले.
Oil Collection After Ayodhya Deepotsav: अयोध्येमध्ये भव्य असा दीपोत्सव सोहळा पार पडला आहे. मात्र दिवे विजल्यानंतर शेकडो लोकांनी दिव्यातील तेल वेचण्यासाठी गर्दी केली.
Ayodhya Deepotsav 2025: उत्तर प्रदेशमधील अयोध्येमध्ये दीपोत्सव 2025 साजरा केला जात आहे. यानिमित्ताने शरयू नदीचा तीर आणि अयोध्यानगरी दिव्याच्या प्रकाशांमध्ये उजळून निघाली आहे.
देशातील सर्वोच्च संवैधानिक न्यायालय म्हणून, हे न्यायालय संविधानाच्या भाग ३ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांद्वारे लोकांचे मूलभूत हक्क सुरक्षित करते. संवैधानिक उपाय मिळवण्याचा अधिकार स्वतःच एक मूलभूत हक्क आहे,
UP prohibits caste-based Politics : उत्तर प्रदेश सरकारने जातीय राजकारणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. जातीच्या नावाने रॅली काढण्यावर योगी सरकारने बंदी घातली आहे.
हे प्रकरण महोबा जिल्ह्यातील चरखारी पोलीस स्टेशन परिसरातील आहे. २०१९ मध्ये, पीडितेने तिच्या सहकारी लेखपालवर वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने तिला मादक पदार्थ पाजून बलात्कार केल्याचा आरोप केला होता.
मी अनुसूचित जातीचा असल्यामुळे माझ्याकडे भेदभावाने पाहिले जाते. कर्मचारी वेळेवर कार्यालयात येत नाहीत, आणि काम सांगितल्यास मनमानी वर्तन करतात. यामुळे मला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे
या दुर्दैवी घटनेमुळे संतोषच्या कुटुंबावर दुहेरील संकट ओढवले आहे. संतोष याचे वडील कुमार तिवारी यांचे नुकतेच निधन झाले. आता त्यांच्या मुलाच्या पाण्यात बुडण्याने संपूर्ण कुटुंब दुःखात आहे.
8 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या पतीला पत्नीने एका इंस्टाग्राम रीलमध्ये पाहिले. रीलमुळे शोध लागला, पण दुसऱ्या लग्नाच्या आरोपाखाली त्याला झाली अटक. हे प्रकरण आणि त्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी वाचा.
सपाच्या आमदार पूजा पाल यांना पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. समाजवादी पार्टीचे पूजा पाल यांनी योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे.
उत्तर प्रदेशातील गाजीपूरमधून एक जमिनीच्या वादातून ट्रिपल मर्डरची घटना घडली आहे . जमिनीच्या वादातून एका व्यक्तीने आई-वडील, आई आणि बहिणीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे.
Changur Baba ED : छांगूर बाबा उर्फ जलालुद्दीन याच्यावर ईडीने कारवाईचा बडगा उगारला आहे. विधवा आणि अशिक्षिता महिलांचे जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्या छांगूर बाबा संबंधित 14 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे.
त्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये रविवारी एक अत्यंत हृदयविदारक घटना घडली. एका आईने आपल्या पाच वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःचा जीव पणाला लावला. परंतु दुर्दैवाने, हायस्पीड ट्रेनने आई आणि मुलाला…
Vedanta Foxconn Project in Uttar Pradesh : महाराष्ट्राचे राजकारण पेटवणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प आता उत्तर प्रदेशमध्ये होणार आहे. यापूर्वी तो गुजरामतमध्ये होणार होता. आता मात्र गुजरातमधून बाहेर पडला आहे.
एका व्यक्तीला मशीला बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साखळ्यांनी बांधण्यात आले त्यानंतर त्याला घरा बाहेर हाकलून लावले. पोलिसांना जेव्हा हा प्रकार कळला तेव्हा त्यांनाही धक्का बसला.