Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Voter ID : मोठी बातमी! मतदान ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार; केंद्रीय निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

तदार ओळखपत्र आधारशी जोडण्यासंदर्भात मंगळवारी दिल्लीत केंद्रीय गृह मंत्रालय, कायदा मंत्रालय, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक झाली.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 18, 2025 | 08:52 PM
मोठी बातमी! मतदान ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार; केंद्रीय निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

मोठी बातमी! मतदान ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार; केंद्रीय निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

Voter ID Link With Aadhar : मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने (Election commission) मोठा निर्णय घेतला आहे. मतदानकार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि घटनेतील तरतुदीनुसार हा बदल करण्यात येणार आहे. आज दिल्लीत केंद्रीय गृह मंत्रालय, कायदा मंत्रालय, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून लवकरच यासंदर्भात तज्ज्ञांसोबत सल्लामसलत करण्यात येणार आहे.

PM Letter to Sunita Williams: ‘तुम्ही दूर असलात तरी आमच्या हृदयाच्या जवळ..’; नरेंद्र मोदींचे सुनीता विल्यम्स यांना पत्र

निवडणूक आयोगाने यांदर्भात निवेदन दिलं असून यात, संविधानाच्या कलम ३२६ आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम २३(४), २३(५) आणि २३(६) नुसार मतदान कार्ड आधारशी जोडले जाईल. यापूर्वी सरकारने पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचा निर्णय घेतला होता.मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज निवडणूक आयोगाच्या सदनात निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासह केंद्रीय गृह सचिव-सचिव, कायदे विभाग, सचिव एमईआयटीवाय आणि सीईओ यूआयडीएआय आणि निवडणूक आयोगाच्या तांत्रिक तज्ञांसोबत बैठक पार पडली.

The Election Commission of India, led by CEC Gyanesh Kumar, along with ECs Dr Sukhbir Singh Sandhu and Dr Vivek Joshi, held a meeting with the Union Home Secretary, Secretary Legislative Department, Secretary MeitY and CEO, UIDAI and technical experts of the ECI in Nirvachan… pic.twitter.com/v8sD4ECpb6 — ANI (@ANI) March 18, 2025

निवडणूक आयोग लोकप्रतिनिधी कायदा, १९५० च्या कलम ३२६ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित निर्णयांनुसार मतदानाचा अधिकार फक्त भारतीय नागरिकत्व असलेल्यांनाच मिळू शकतो, आधार कार्ड केवळ व्यक्तीची ओळख स्थापित करते. त्यामुळे मतदान ओळकपत्र आधारशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. संविधानाच्या कलम ३२६, लोकप्रतिनिधी कायदा, १९५० च्या कलम २३(४), २३(५) आणि २३(६) आणि WP (सिव्हिल) क्रमांक १७७/२०२३ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हा बदल करण्यात येणार आहे. आता UIDAI आणि ECI च्या तांत्रिक तज्ज्ञांसोबत सल्लामसलत लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

PM Modi Cricket : भारत की पाकिस्तान कोणता क्रिकेट संघ अधिक चांगला? पंतप्रधान मोदी काय म्हणाले एकदा ऐकाच

Election Commission holds high-level meeting on EPIC-Aadhaar linking, emphasizes Constitutional compliance Read @ANI Story https://t.co/FN0awoHPBO #ECI #EPIC #Aadhaar pic.twitter.com/dKkPm3BvI2 — ANI Digital (@ani_digital) March 18, 2025

Web Title: Voter id link with aadhar card election commission of india eci big decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 06:12 PM

Topics:  

  • aadhar card
  • Aadhar Link
  • election commission of india

संबंधित बातम्या

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज; निवडणूक आयोगाने उचलले मोठा निर्णय
1

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज; निवडणूक आयोगाने उचलले मोठा निर्णय

Aadhar Card: आधार कार्डबाबत सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ दोन वयोगटांना मिळणार खास सूट
2

Aadhar Card: आधार कार्डबाबत सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ दोन वयोगटांना मिळणार खास सूट

UIDAI लाँच करणार आधारचे नवे मोबाईल अ‍ॅप; आता घरबसल्या करता येणार ‘ही’ सर्व कामे
3

UIDAI लाँच करणार आधारचे नवे मोबाईल अ‍ॅप; आता घरबसल्या करता येणार ‘ही’ सर्व कामे

EC on Rahul Gandhi : “हे आरोप बिनबुडाचे; राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपावर निवडणूक आयोग कडाडले
4

EC on Rahul Gandhi : “हे आरोप बिनबुडाचे; राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपावर निवडणूक आयोग कडाडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.