Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाघ बकरी ग्रुपचे कार्यकारी संचालक पराग देसाई निधन, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात झाले होते जखमी!

देसाई 15 ऑक्टोबर रोजी त्यांच्या राहत्या घराजवळील इस्कॉन आंबळी रोडजवळ मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असताना त्यांचा अपघात झाला. यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना ब्रेन हॅमरेज झाला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 23, 2023 | 12:47 PM
वाघ बकरी ग्रुपचे कार्यकारी संचालक पराग देसाई निधन, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात झाले होते जखमी!
Follow Us
Follow Us:

गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक पराग देसाई (Parag Desai) यांचं निधन झालं आहे.  वयाच्या ४९ व्या वर्षी रविवारी संध्याकाळी अहमदाबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेड हा त्याच्या प्रतिष्ठित चहा ब्रँड – वाघ बकरी चहासाठी सर्वात लोकप्रिय आहे.

[read_also content=”सोलापूर, नाशिक, संभाजीनगर पाठोपाठ पालघर मध्ये ड्रग्जच्या कारखाच्याचा पदार्फाश! https://www.navarashtra.com/latest-news/after-solapur-nashik-sambhajinagar-the-drug-factory-in-palghar-was-exposed-nrps-473278.html”]

देसाई 15 ऑक्टोबर रोजी त्यांच्या राहत्या घराजवळील इस्कॉन आंबळी रोडजवळ मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. यावेळी भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. यादरम्यान ते जखमी झाले होते. यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना ब्रेन हॅमरेज झाला. त्यानंतर त्यांना अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना हेबतपूर रोडवरील दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. देसाई यांच्या कुटुंबातील जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली आणइ त्यांना सात दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र, देसाई यांची रविवारी सायंकाळी प्रकृती बिघडल्याने त्यांचे निधन झाले.

देसाई यांनी न्यूयॉर्कमधील लाँग आयलँड युनिव्हर्सिटीमधून एमबीए केले आहे आणि ते प्रीमियम चहा समूहाचे चौथ्या पिढीतील उद्योजक होते. समूहाच्या विक्री, विपणन आणि निर्यात विभागाचे नेतृत्व करण्याबरोबरच आणि ब्रँडला नवीन उंचीवर नेण्याबरोबरच, देसाई हे चहाचे चाखणारे आणि मूल्यांकन करणारे देखील होते. त्यांना प्रवास आणि वन्यजीवांमध्ये खूप रस होता.

Web Title: Wagh bakri tea executive director passes parag desai passes away at 49 nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2023 | 12:47 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.