Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वायनाडमधील विध्वंसानंतर साऊथ सुपरस्टार्सनी केला मदतीचा हात पुढे; मुख्यमंत्री मदत निधीतून योगदान

केरळमधील वायनाडमध्ये निसर्गाचा कहर पाहायला मिळाला. भूस्खलनामुळे आतापर्यंत 254 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दक्षिणेतील कलाकारांनी पीडितांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मल्याळम अभिनेते फहाद फासिल आणि मामूट्टी यांनीही मदत केली आहे. तसेच 'ॲनिमल' अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिनेही मुख्यमंत्री मदत निधीला 10 लाख रुपयांची देणगी दिली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 02, 2024 | 10:56 AM
वायनाडमधील विध्वंसानंतर साऊथ सुपरस्टार्सनी केला मदतीचा हात पुढे

वायनाडमधील विध्वंसानंतर साऊथ सुपरस्टार्सनी केला मदतीचा हात पुढे

Follow Us
Close
Follow Us:

वायनाड: केरळमधील वायनाडमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने आपत्ती ओढवली. प्रचंड भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले. या भूस्खलनामुळे आतापर्यंत 254 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. शेकडो लोक अडकले असून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. वायनाडमधून येणारी छायाचित्रे तेथील परिस्थितीची कहाणी सांगत आहेत. अनेक मल्याळम कलाकारांनी भूस्खलनग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री मदत निधीमध्ये देणगी दिली आहे. मल्याळम सुपरस्टार मामूट्टी आणि त्यांचा मुलगा दुल्कर सलमान यांनीही 25 लाख डोनेट केले.

लाख रुपयांचे योगदान दिले आहे

मामूट्टीचा चॅरिटेबल ट्रस्ट देखील गरजू लोकांना मदत करत आहे. भूस्खलनग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्यातही ते व्यस्त आहेत. यामध्ये खाद्यपदार्थ, औषधे, कपडे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचाही समावेश आहे.

साऊथच्या सुपरस्टार्सनी मदतीचा हात पुढे केला

दुसऱ्या भूस्खलनाने बाधित झालेल्या भागात बचावकार्य सुरू आहे. तर दुसरीकडे साऊथचे सुपरस्टारही पीडित कुटुंबांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. मामूटी आणि दुल्कर सलमान यांच्यानंतर फहद फसिल आणि त्यांची पत्नी नाझरिया नाझीम यांनीही गरजू लोकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री मदत निधीला २५ लाख रुपये दिले आहेत.

फहद फासिलच्या टीमने इंस्टाग्रामवर एक निवेदन जारी केले आणि लिहिले

माननीय मुख्यमंत्री, केरळ… वायनाडच्या लोकांसाठी जड अंतःकरणाने लिहित आहे. पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी सहभागी व्हॉलीनटिअर्स आणि बचाव पथकांसह आपल्या सरकारचे सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. या कठीण काळात जनतेसोबत आहे. त्यात पुढे लिहिले होते, मदत आणि मदतीसाठी आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीला फक्त पंचवीस लाख रुपये देत आहोत. आम्हाला आशा आहे की हे माफक योगदान अत्यंत गरज असलेल्यांना मदत करेल.

रश्मिका मंदान्ना हिनेही लोकांना केली मदत

त्याचबरोबर ‘ॲनिमल’ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने पीडित लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अभिनेत्रीने सीएम रिलीफ फंडात 10 लाख रुपये दिले आहेत.

 

Web Title: Waynad landslide fahad rashmika mammootty and much more south super stars came forward to help waynad nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2024 | 10:52 AM

Topics:  

  • south actors

संबंधित बातम्या

‘OG’ ने तीन दिवसांत गाठला यशाचा शिखर, बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा डंका
1

‘OG’ ने तीन दिवसांत गाठला यशाचा शिखर, बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा डंका

Rajinikanth यांचा Jailer 2 च्या रिलीजची घोषणा… स्वतः रजनीकांत यांनी दिली माहिती!
2

Rajinikanth यांचा Jailer 2 च्या रिलीजची घोषणा… स्वतः रजनीकांत यांनी दिली माहिती!

चिरंजीवी यांचा ४७ वर्षांचा मेगास्टारचा प्रवास, २२ सप्टेंबर १९७८ या दिवशी केलं होते टॉलीवूडमध्ये पदार्पण
3

चिरंजीवी यांचा ४७ वर्षांचा मेगास्टारचा प्रवास, २२ सप्टेंबर १९७८ या दिवशी केलं होते टॉलीवूडमध्ये पदार्पण

‘इडली कडाई’ चित्रपटात धनुषचा भावनिक प्रवास; ट्रेलरवर चाहत्यांची प्रतिक्रिया – “ऑस्कर लेव्हल परफॉर्मन्स!”
4

‘इडली कडाई’ चित्रपटात धनुषचा भावनिक प्रवास; ट्रेलरवर चाहत्यांची प्रतिक्रिया – “ऑस्कर लेव्हल परफॉर्मन्स!”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.