Varanasi Release Date Confirmed: एसएस राजामौली दिग्दर्शित या मोठ्या बजेट चित्रपटाची रिलीज तारीख आता निश्चित झाली आहे. तो चित्रपटगृहांमध्ये कधी प्रदर्शित होईल हे तुम्हाला माहिती आहे का? वाचा सविस्तर
Thalapathy VIjay Movie Jan Nayakan New Song Released: थलापती विजय याचे जन नायकन हे गाणं रिलीज झालं असून या गाण्यात वडील आणि मुलीमधील प्रेमळ नाते दाखवण्यात आलं आहे.
अल्लू अर्जुन–त्रिविक्रम यांची हिट जोडी मायथॉलॉजिकल एपिकमध्ये पुन्हा एकत्र पाहायला मिळणार आहे. हिट जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत
साऊथ अभिनेता प्रभास आणि दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा री-रिलीज होणाऱ्या चित्रपट बाहुबली: द एपिक’साठी चाहते प्रचंड उत्साहात आहेत. चित्रपट एडव्हान्स बुकिंगमध्ये जोरदार कामगिरी करत आहे.
प्रसिद्ध तमिळ आणि तेलगू चित्रपट अभिनेता श्रीकांतला आज सकाळी ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अभिनेत्याचे रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आता संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात.
अभिनेता मुकुल देव यांच्या निधनानंतर अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या. आता त्यांचा भाऊ राहुल देव यांनी सर्वांना याबद्दल सत्य सांगितले आहे. राहुल यांनी खुलासा केला आहे की त्यांचा भाऊ नैराश्याने…
कन्नडचा जन्म तमिळ भाषेतून झाला आहे, असं वक्तव्य कमल हसन यांनी चेन्नईमध्ये झालेल्या एका समारंभात केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर कर्नाटकमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.