Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील खोकला सिरप बनवणाऱ्या कंपनीविरुद्ध WHO ने जारी केला अलर्ट

  • By Rashmi Dongre
Updated On: Oct 06, 2022 | 10:38 AM
भारतातील खोकला सिरप बनवणाऱ्या कंपनीविरुद्ध WHO ने जारी केला अलर्ट
Follow Us
Close
Follow Us:

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतीय कंपनी मेडेन फार्मास्युटिकल्सने बनवलेल्या चार खोकला आणि सर्दी सिरपबाबत अलर्ट जारी केला आहे. या कफ सिरपमुळे गांबिया देशातील 66 मुलांचा मृत्यू झाला असू शकतो, असे संस्थेने म्हटले आहे. आरोग्य संघटनेने आपल्या एका वैद्यकीय अलर्टमध्ये म्हटले आहे की, प्रयोगशाळेत चार उत्पादनांच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले, ज्याने पुष्टी केली की या उत्पादनांमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकॉलची अस्वीकार्य मात्रा आहे.

डब्ल्यूएचओने चेतावणी दिली की ही उत्पादने इतर देशांमध्ये देखील वितरित केले जाऊ शकतात. या प्रकरणाबाबत डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले की, या चार औषधांमध्ये मेडेन फार्मास्युटिकल लिमिटेडने भारतात बनवलेल्या खोकला आणि सर्दी सिरपचा समावेश आहे. डब्ल्यूएचओ रुग्णांना पुढील हानी टाळण्यासाठी सर्व देशांमध्ये अशी उत्पादने शोधून काढून ती टाकण्याची शिफारस करतो.

WHO issued a medical product alert on 4 cough & cold syrups made by India’s Maiden Pharmaceuticals, potentially linking it to acute kidney injuries & 66 deaths among children in Gambia, conducting further investigation with the company &regulatory authorities: Reuters quoting WHO

— ANI (@ANI) October 5, 2022

गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये गॅम्बियामध्ये साठ मुलांचा मृत्यू झाला होता. खोकल्याचे कोणतेतरी सिरप प्यायल्यानंतर या मुलांच्या किडनीच्या समस्या समोर आल्या. सध्या या मृत्यूंमागील कारणांचा शोध सरकार घेत आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, ते भारतातील कंपनी आणि नियामक प्राधिकरणांसोबत या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मेडेन फार्मास्युटिकल्सने यावर भाष्य करण्यास नकार दिला.

अशी उत्पादने आतापर्यंत फक्त गॅम्बियामध्ये आढळली आहेत व ती इतर देशांनाही पुरवले गेले असण्याची शक्यता आहे. डब्ल्यूएचओने आज गाम्बियामध्ये ओळखल्या गेलेल्या चार दूषित औषधांसाठी वैद्यकीय उत्पादन अलर्ट जारी केला आहे ज्याचा 66 मुलांच्या मृत्यूंचा संभाव्य संबंध आहे. या मुलांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

Web Title: Who issues alert against cough syrup manufacturing company in india nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2022 | 10:38 AM

Topics:  

  • update news
  • WHO

संबंधित बातम्या

20 वर्षापूर्वी जगात धुमाकूळ घालणाऱ्या Virus चा पुन्हा हाहाःकार, 119 देशांवर घोंघावतोय ‘धोका’; WHO चा इशारा
1

20 वर्षापूर्वी जगात धुमाकूळ घालणाऱ्या Virus चा पुन्हा हाहाःकार, 119 देशांवर घोंघावतोय ‘धोका’; WHO चा इशारा

PM Modi : ‘ट्रॅकोमा’ भारतातून हद्दपार, WHO, ILO कडून कौतुक; मन की बातमध्ये PM मोदींनी दिली माहिती
2

PM Modi : ‘ट्रॅकोमा’ भारतातून हद्दपार, WHO, ILO कडून कौतुक; मन की बातमध्ये PM मोदींनी दिली माहिती

अचानक वाढलेल्या उच्च रक्तदाबामुळे हार्टवर येईल ताण? WHO ने सांगितलेले ‘हे’ उपाय करून मिळवा आराम, रक्तदाब राहील नियंत्रणात
3

अचानक वाढलेल्या उच्च रक्तदाबामुळे हार्टवर येईल ताण? WHO ने सांगितलेले ‘हे’ उपाय करून मिळवा आराम, रक्तदाब राहील नियंत्रणात

WHO Advisory : कोरोनाचा NB.1.8.1 व्हेरिएंट बनलाय आणखी धोकादायक; WHO ने जारी केल्या मार्गदर्शक सूचना
4

WHO Advisory : कोरोनाचा NB.1.8.1 व्हेरिएंट बनलाय आणखी धोकादायक; WHO ने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.