जागतिक आरोग्य संघटनेने कर्करोगाच्या झपाट्याने वाढणाऱ्या घटनांबद्दल सतर्क केले आहे. जीवनशैली सुधारून रुग्णांची संख्या ५०% ने कमी करता येते. स्वामी रामदेव यांच्याकडून जाणून घ्या
गेल्या काही महिन्यांत, चिकनगुनिया विषाणू हा ला रियुनियन, मेयोट आणि मॉरिशस सारख्या बेटांवरून मादागास्कर, सोमालिया आणि केनिया सारख्या आफ्रिकन देशांमध्ये पसरला आहे, जाणून घ्या परिस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, २९ जून रोजी 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाच्या १२३ व्या भागात देशवासियांना संबोधित केलं. या दरम्यान, पंतप्रधान मोदींनी दोन ऐतिहासिक कामगिरींबद्दल माहिती दिली.
उच्च रक्तदाब वाढल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय शरीरात अनेक बदल दिसून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी सोपे उपाय सांगणार आहोत.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंट्समुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सध्या ही परिस्थिती गंभीर नसली, तरीही दक्षता घेणे अत्यंत असल्याचं म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जिनेव्हा येथे झालेल्या 78व्या वर्ल्ड हेल्थ असेंबली (WHA) सत्रात उपस्थितांना संबोधित केले. या सत्राची थीम होती ‘वन वर्ल्ड फॉर हेल्थ’.
एन्सेफलायटीस या मेंदूसंबंधित आजाराची ;लागण झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात.विषाणूची लागण झाल्यानंतर मेंदूमध्ये जळजळ होते. जाणून घ्या एन्सेफलायटीस म्हणजे काय? एन्सेफलायटीसची लक्षणे?
गोवर हा आजार सध्या वेगाने पसरताना दिसतोय. याची गंभीर चिन्हं वा संकेत नक्की काय आहेत आणि गोवर कसा पसरतो हे सर्वांनीच जाणून घेण्याची गरज आहे. सध्या हा आजार अमेरिकेतील टेक्सासमध्ये…
युगांडाच्या राजधानी कंपालामध्ये इबोला विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून सरकारने त्वरीत उपाययोजना हाती घेतल्या आहेत. सरकारने मुलागो नॅशनल रेफरल हॉस्पिटलमध्ये एक विशेष विलगीकरण आणि उपचार केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची सुत्रे हाती घेताच ट्रम्प यांनी अमेरिकेला WHOच्या सदस्यात्वातून ट्रम्प यांनी बाहेर काढले होते. मात्र, आता अमेरिका पुन्हा एकदा WHO मध्ये सामील होण्याची शक्यता आहे.
Health Tips : लैंगिक संबंध ठेवण्याचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत. लैंगिक संबंधामुळे एका आजाराचा धोका वाढत असल्याचा इशारा WHO कडून देण्यात आला आहे.
तुर्कीमध्ये इअरफोनच्या अतिवापरामुळे एक दुर्घटना घडली आहे. अशा गोष्टींना वेळीच थांवण्यासाठी WHO ने सल्ला दिला आहे. युवांनी एअरफोनचा वापर कमी करावा, याविषयी युवांना जागृत करण्याचे काम WHO ने केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) नवीन अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यात स्मार्टफोनच्या अतिवापराबद्दल सांगितले आहे. WHO च्या अहवालानुसार, मोबाईल फोन वापरणे आणि कर्करोग यांच्यात कोणताही संबंध आढळला नाही. इतकेच नाही तर…
जगातील अनेक देशांमध्ये एमपॉक्स विषाणूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत एक मोठी घोषणा केली आहे. आफ्रिकेत MPox च्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,…
आजकालच्या वातावरणात ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण खूप वाढले आहे. ज्यामुळे लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होत आहेत. असे असताना जागतिक आरोग्य संघटनेकडून एक भीतीदायक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
यावेळच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर्करोगाच्या तीन औषधांवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा केली आहे. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, जगातील प्रत्येक सहावा मृत्यू कर्करोगामुळे होतो.यामुळे कॅन्सरची औषधे स्वस्त होतील. पण जी…
हिपॅटायटीस बी विषाणू (HBV) चा शोध लावणारे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉ. बारूच ब्लुमबर्ग यांचा वाढदिवस असल्याने 28 जुलै ही तारीख निवडली गेली आणि या विषाणूसाठी निदान चाचण्या आणि लस…
जागतिक आरोग्य संघटनेच्या 'इंटरनॅशनल एजन्सी फॉर कॅन्सर रिसर्च'ने टॅल्कम पावडरच्या संदर्भातील तपासणी अहवाल सादर केला आहे. यामध्ये पावडरच्या जास्त वापरामुळे मानवांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग होऊ शकतो. एजन्सीकडे याचा पुरावादेखील आहे. कारण…
बिडेन प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'या नवीन आजारामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत अधिक माहिती मिळेपर्यंत अमेरिका आणि चीनदरम्यानचा प्रवास तात्काळ थांबवावा.'