Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नीला प्रसुतीवेदना, डिलिव्हरी करण्यासाठी तिला सोबत घेऊन निघाला पती, रस्त्यातच चालत्या कारला आग, आनंदवार्ता झाली दु:खवार्ता

हॉस्पिटलजवळ (Hospital) कारला (Car) लागलेल्या आगीत एका दाम्पत्याचा भीषण मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही महिला गर्भवती होती, तिला घरी प्रसुती वेदना सुरु झाल्यानंतर तिला घेऊन तिचा पती कारमधून हॉस्पिटलकडे निघाला होता. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. ते जात असलेल्या चालत्या कारला अचानक आग लागली. त्यात या गर्भवती महिला आणि तिच्या पतीचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 03, 2023 | 01:25 PM
पत्नीला प्रसुतीवेदना, डिलिव्हरी करण्यासाठी तिला सोबत घेऊन निघाला पती, रस्त्यातच चालत्या कारला आग, आनंदवार्ता झाली दु:खवार्ता
Follow Us
Follow Us:

कन्नूर : हॉस्पिटलजवळ (Hospital) कारला (Car) लागलेल्या आगीत एका दाम्पत्याचा भीषण मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही महिला गर्भवती होती, तिला घरी प्रसुती वेदना सुरु झाल्यानंतर तिला घेऊन तिचा पती कारमधून हॉस्पिटलकडे निघाला होता. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. ते जात असलेल्या चालत्या कारला अचानक आग लागली. त्यात या गर्भवती महिला आणि तिच्या पतीचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला. २ फेब्रुवारीला हा प्रकार घडला. आता या घटनेची चर्चा सोशल मीडियावर होते आहे. कुणालाही हळहळ वाटेल असा हा प्रसंग केरळमध्ये कन्नूर जिल्हा रुग्णालयाच्या जवळ घडला.

या दुर्दैवी अपघातात ३२ वर्षांचा प्रजीत आणि त्याची २६ वर्षांची पत्नी रिशा हे मृत्युमुखी पडले आहेत. हे दोघेही कुट्टीयाथुर करंबुचे रहिवासी होते. हॉस्पिटलमध्ये रिशाला डिलिव्हरीसाठी नेत असताना अचावक कारने पेट घेतल्याने हा प्रकार घडला. कारमध्ये एकूण 6 प्रवासी होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये दोघं जण पुढं बसले होते. तर एका मुलासह काही जण मागच्या सीटवर बसले होते. आग लागल्यानंतर मागे बसलेले उड्या मारुन बाहेर पडले, त्यामुळं त्यांचा जीव वाचला. ते आगीत होरपळले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

प्रजीत करत होता इतरांना मदत

ज्यावेळी गाडीला आग लागली त्यावेळी प्रजीत हा मागे असलेल्या लोकांना जीव वाचवण्यासाठी मदत करीत होता. मात्र त्याचवेळी हे पती पत्नी ज्या ठिकाणी बसले होते, त्या ठिकाणचे दरवाजे उघडत नव्हते. स्थानिकांनी दरवाजे उघडून या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीच्या ज्वाळा जास्त येत असल्यानं या दोघांना वाचवण्यात अपयश आलं. नंतर दरवाजे तोडून मृतदेहांना बाहेर काढण्यात आलं. या जलत्या कारचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काही स्थानिक या कारकडे धावताना दिसतायेत. मात्र कारमध्ये स्फोट होण्याच्या भीतीनं ते कारच्या जवळ जात नाहीत.

Web Title: Wife goes into labor husband takes her along for delivery car catches fire on road happy news sad news nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2023 | 01:25 PM

Topics:  

  • india
  • आग

संबंधित बातम्या

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?
1

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात
2

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
3

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन
4

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.