Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता? न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान लंडनला वळवले, वैद्यकीय आणीबाणीमुळे घेतला निर्णय; जाणून घ्या नेमकं कारण

जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (John F Kennedy International Airport) दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे AI-102 विमान वैद्यकीय आणीबाणीमुळे लंडनला वळवण्यात आले.

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 20, 2023 | 10:33 PM
worrying news air india flight from new york to delhi diverted to london decision taken due to medical emergency nrvb

worrying news air india flight from new york to delhi diverted to london decision taken due to medical emergency nrvb

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे (Medical Emergency) न्यूयॉर्कहून दिल्लीला (New York to Delhi) जाणारे एअर इंडियाचे विमान (Air India Flight) सोमवारी लंडनला वळवण्यात आले (Diverted To London). एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

तो म्हणाला, “जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (John F Kennedy International Airport) दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे AI-102 विमान वैद्यकीय आणीबाणीमुळे लंडनला वळवण्यात आले.

#UPDATE | AI-102 from New York to New Delhi has been diverted to London due to a medical emergency onboard. Our ground staff at Heathrow have been alerted and preparations have been made to evacuate the individual concerned to hospital: Air India official to ANI pic.twitter.com/dOOueecnoM

— ANI (@ANI) February 20, 2023

आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, “विमानातील वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे न्यूयॉर्क ते नवी दिल्लीला जाणारे AI-102 फ्लाइट लंडनला वळवण्यात आले आहे. हिथ्रो येथील आमच्या ग्राउंड स्टाफला सतर्क करण्यात आले आहे आणि संबंधित व्यक्तीला रुग्णालयात नेण्याची तयारी केली जात आहे.

Web Title: Worrying news air india flight from new york to delhi diverted to london decision taken due to medical emergency nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2023 | 10:33 PM

Topics:  

  • London
  • दिल्ली

संबंधित बातम्या

अभिमानास्पद! मराठ्यांच्या इतिहासाचं शौर्य सांगणारी ‘ती’ तलवार महाराष्ट्रात परतणार
1

अभिमानास्पद! मराठ्यांच्या इतिहासाचं शौर्य सांगणारी ‘ती’ तलवार महाराष्ट्रात परतणार

Heatwave 2025 Europe : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! 10 दिवसांत 2300 मृत्यू, हवामान बदल ठरतोय प्राणघातक
2

Heatwave 2025 Europe : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! 10 दिवसांत 2300 मृत्यू, हवामान बदल ठरतोय प्राणघातक

Virat Kohli – Anushka Sharma च्या लंडनमधील घरचा पत्ता लागला हाती! इंग्लिश खेळाडूने उघड केले रहस्य
3

Virat Kohli – Anushka Sharma च्या लंडनमधील घरचा पत्ता लागला हाती! इंग्लिश खेळाडूने उघड केले रहस्य

दिल्ली-लंडन व्हर्जिन अटलांटिक विमानात तांत्रिक बिघाड; इस्तंबूलमध्ये आपत्कालीन लँडिंग, प्रवाशांची 7 तास फरफट
4

दिल्ली-लंडन व्हर्जिन अटलांटिक विमानात तांत्रिक बिघाड; इस्तंबूलमध्ये आपत्कालीन लँडिंग, प्रवाशांची 7 तास फरफट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.