ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. टॅविस्टॉक स्क्वेअर येथे महामात्मा गांधीच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे भारतीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
marriage fraud Punjab : पंजाबमध्ये इमिग्रेशन कंपनी चालवणाऱ्या एका जोडप्याने अशी फसवणूक केली आहे की ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल, हे खरे आहे का? त्यांनी एका महिलेसाठी 15 पती बनवले आणि त्यांना…
Indian Restaurant Attack: लंडनमधील एका भारतीय रेस्टॉरंटवर हल्ला करून आग लावण्यात आली. घटनेच्या वेळी रेस्टॉरंटमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.
मागील बरेच वर्ष विराट कोहली हा लंडनला राहत आहे त्याचे लंडनमधील अनेक फोटो देखील सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. पण हे जोडपे देश सोडून परदेशात स्थलांतरित झाल्यामुळे चाहते त्यांची एक झलक…
VS301 emergency landing : दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या व्हर्जिन अटलांटिक एअरलाईन्सच्या VS301 या आंतरराष्ट्रीय विमानात उड्डाणादरम्यान अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाचे इस्तंबूलमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
Ahmedabad to London Flight Cancel : एअर इंडियाच्या विमानासंदर्भात पुन्हा एकदा धक्कादायक बातमी पुढे येताना दिसतंय. अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान आता तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आले.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात शुक्रवारी लंडनमधील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर भारतीय वंशाच्या शेकडो लोकांनी शांततापूर्ण निदर्शने केली. याचवेळी पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याने निदर्शकांकडे आगीत तेल ओतले.
श्री विठ्ठल भक्त अनिल एकनाथ खेडकर मुळ गांव अहिल्यानगर असून सध्या लंडन, युके येथे स्थायिक आहेत, ते युके म्हणजेच लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भव्यदिव मंदिर साकारणार आहेत.
एकेकाळी जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांचे शहर म्हणून ओळखले जाणारे लंडन आता मोठ्या प्रमाणावर करोडपती गमावत आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रवासाने आता गती घेतली आहे.
Flight disruptions Heathrow : ब्रिटनच्या पश्चिम भागातील एका पॉवर सबस्टेशनला लागलेल्या भीषण आगीमुळे लंडनमधील हजारो घरे अंधारात गेली असून, हिथ्रो विमानतळाचे कामकाजही ठप्प झाले आहे.
जगप्रसिद्ध भारतीय चित्रकार मकबूल फिदा हुसेन (MF Hussain) यांच्या ‘अनटाइटल्ड (ग्राम यात्रा)’ या अप्रतिम चित्रकृतीने आधुनिक भारतीय कलेचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
ब्रिटनमध्ये एका १८ कॅरेट घन सोन्याच्या टॉयलेट चोरीचा अनोखा आणि चर्चेत राहिलेला प्रकार घडला आहे. या टॉयलेटला 'अमेरिका' असे नाव देण्यात आले होते. ते पाच वर्षांपूर्वी एका कला प्रदर्शनादरम्यान चोरीला…
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी "राइज अँड रोल ऑफ इंडिया इन द वर्ल्ड" या लंडनमध्ये आयोजित कार्यक्रमात पाकव्याप्त काश्मीर (PoK) आणि काश्मीरशी संबंधित विविध मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण विधान केले.
ब्रिटन दौऱ्यावर असलेल्या भारताच्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या गाडीसमोर खलिस्तानी समर्थकांनी गोंधळ घातला आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
ब्रिटीश ट्रेनमध्ये भारतीय वंशाच्या महिलेचे जातीय अत्याचार झाले. दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीने वसाहतवादी भूतकाळाचा संदर्भ देत अपमानास्पद टिप्पण्या केल्या. महिलेने घटनेची नोंद करून पोलिसांत तक्रार दाखल केली.
माजी गृहसचिवांनी जगाला आणि ब्रिटनला इशारा दिला की ब्रिटन “मुस्लिम कट्टरतावादाच्या” हातात पडू शकतो आणि पुढील दोन दशकांत इराणसारखा पाश्चिमात्य देशांचा शत्रू होऊ शकतो.
एकीकडे भारतात 90 तास काम करणे किंवा रविवारही काम करण्याबाबत चर्चा सुरु असताना एका देशाने कर्मचाऱ्यांचा ताण कमी करण्यासाठी आठवड्यातून 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टीचा निर्णय घेतला आहे.
गेल्या वर्षी 29 जुलै रोजी एका अल्पवयीन व्यक्तीने लंडनमधील एका कार्यशाळेत घुसून दहशत निर्माण केली होती. योग आणि डान्स स्टुडिओमध्ये त्याने तीन अल्पवयीन मुलींची हत्या केली होती.