12 lakh likes on Vicky-Kat's wedding photo in 20 minutes, Katrina's craze bigger than PM Modi's
सवी माधोपूर: राजस्थानच्या(Rajsthan) सिक्स सेन्सेस किल्ल्यात आज अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding)यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. यांच्या विवाह सोहळ्याचे Exclusive Photo समोर आले आहेत. कतरिना कैफनेच तिच्या इन्साग्राम अकाऊंटवरुही काही फोटो पोस्ट केले आहेत(12 lakh likes on Vicky-Kat’s wedding photo in 20 minutes, Katrina’s craze bigger than PM Modi’s).
कतरिनाच्या या फोटोने लाईक्सचा नवा विक्रम स्थापित केलाय, गेल्या २० मिनिटांत तिच्या या फोटोंना १२ लाख लीक्स मिळाले आहेत. पंतप्रधान किंवा इतर कोणत्याही मान्यवरांपेक्षा या लग्नाची क्रेझ किती भारी होती हेच यातून दिसून आले आहे.
एक माहिती समोर आली आहे की, या लग्नाचा ७५ टक्के खर्च ही कतरिना कैफने(75 Percent Wedding Expenditure Done By Katrina) केला आहे. उरलेला २५ टक्के खर्च विकी कौशलने केला आहे. या विवाह सोहळ्याचे मीडिया कव्हरेजपासून माध्यमांना रोखण्यात आल्याने, विकी नाखूश असल्याची माहिती आहे. या वेडिंग व्हेन्यूही विकी कौशलला फारसा पसंत नव्हता. पण कतरिनाच्या आनंदासाठी या ठिकाणी विवाह सोहळ्यास तो तयार झाल्याची माहिती आहे. यानिमितताने २०१२ सालची कतरिनाची एक पोस्टही व्हायरल होते आहे, त्यात एका हवेलीत रॉयल वेडिंग करण्याचे आवडेल, असे तिने म्हटले होते. शाही विवाह करण्याचे तिचे स्वप्न वास्तवात आल्याचे यानिमित्ताने दिसते आहे.
[read_also content=”५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; सुकेशने जॅकलीनला दिले कोट्यवधींचे ‘गिफ्ट’ https://www.navarashtra.com/entertainment/bollywood/52-lakh-horse-9-lakh-cat-sukesh-chandrasekhar-gives-billions-to-jacqueline-fernandes-nrvk-209269/”]
[read_also content=”Nostradamus Predictions 2022: समुद्रात महाभयंकर स्फोट, तीन दिवस जग अंधारत आणि… नास्त्रेदमसच्या भविष्यवाणी सांगते 2022 आहे खूपच डेंजर; भविष्यवाणी वर्षानुवर्षे खरी ठरतेय https://www.navarashtra.com/world/nostradamus-predictions-2022-massive-eruption-at-sea-flood-three-days-darkening-the-world-and-nostradamus-predicts-2022-is-very-dangerous-nrvk-206110/”]
[read_also content=”तुझ्या मैत्रिणीला माझ्याशी सेक्स करायला सांग नाही तर मी तुझ्या सोबत सेक्स करणार; पोलिसाने कॉलेज तरुणावर अनैसर्गिक बलात्कार केला आणि… https://www.navarashtra.com/maharashtra/paschim-maharashtra/sangli/unnatural-rape-on-college-student-by-the-police-in-sangli-nrvk-205069/”]
[read_also content=”बायकोच्या तोंडावर लघवी करुन नवऱ्याने दिला ट्रिपल तलाक; कारण ऐकून पोलिसांनीही बसला धक्का https://www.navarashtra.com/article/triple-talaq-husband-gives-triple-divorce-by-urinating-on-wifes-mouth-because-the-police-were-shocked-to-hear-that-nrvk-204330/”]
[read_also content=”घरात असेल चांदीचा मोर तर लक्ष्मी थुई थुई नाचेल; इतका पैसा येईल की कधीच पैशांची कमतरता भासणार नाही https://www.navarashtra.com/lifestyle/religion/silver-peacock-idol-in-your-home-can-bring-lots-of-money-nrvk-204795/”]
[read_also content=”‘या’ स्पामध्ये माणस नाही तर साप करतात शरीराचा मसाज! डझनभर साप व्यक्तीच्या अंगावर सोडले जातात आणि मग… https://www.navarashtra.com/lifestyle/snake-massage-in-egypt-spa-nrvk-204802/”]
[read_also content=”लग्नानंतर पहिल्यांदाच नव्या नवरीला घरी एकटं सोडून रात्रपाळीला गेला होता नवरा; एका रात्रीत होत्याचं नव्हत झाल https://www.navarashtra.com/thane-news-marathi/excitement-in-virar-on-ain-diwali-the-body-of-the-newlyweds-was-found-naked-nrvk-199463/”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906/”]
[read_also content=”प्रेम विवाह केल्याची भयानक शिक्षा! नातवाचे प्रेत बाजूला पडले असताना पोटच्या मुलीवर बापाने बलात्कार केला आणि त्यानंतर… https://www.navarashtra.com/other-states/bhopal-terrible-punishment-for-love-marriage-the-father-raped-the-girl-while-her-grandsons-body-was-lying-on-the-side-and-nrvk-204413/”]
[read_also content=”हा तर म्हणजे निष्काळजीपणाचा कहरचं! पोषण आहारासोबत शिजवले सापाचे पिल्लू; विषबाधेमुळे 50 विद्यार्थी रुग्णालयात दाखल https://www.navarashtra.com/india/snake-puppies-cooked-with-nutritious-food-in-karnataka-50-students-hospitalized-due-to-poisoning-nrvk-204379/”]
[read_also content=”जन्मदात्या आईनेच आपल्या दोन मुलांना जमिनीवरुन आपटून आपटून मारले; मुलं मेल्याची खात्री करण्यासाठी असं काही केलं की पोलिसही हादरले- पाहा व्हिडिओ https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/in-delhi-a-mother-killed-her-children-nrvk-198840/”]
[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? ना लाज, ना लज्जा… पटवला स्वत:पेक्षा 15 वर्षाने लहान बॉयफ्रेंड! महिन्याला तब्बल 11 लाख पगार देऊन त्याच्याकडून करुन घ्यायची नको ती कामं https://www.navarashtra.com/world-news-marathi/rich-woman-pays-rs-11-lakh-a-month-to-boyfriend-15-years-younger-than-her-to-do-housework-nrvk-192294/”]
[read_also content=”टेंन्शन कमी होत डोकंही राहतं शांत; शिव्या देण्याचे आहेत जबरदस्त फायदे https://www.navarashtra.com/world-news-marathi/tension-decreases-head-stays-calm-swearing-has-tremendous-benefits-185488/”]
[read_also content=”तालिबान किती श्रीमंत? अफू लागवडीसह आणखी काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत https://www.navarashtra.com/world-news-marathi/how-rich-is-the-taliban-what-else-is-the-source-of-income-along-with-poppy-cultivation-170106/”]
[read_also content=”‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही https://www.navarashtra.com/world-news-marathi/pluto-is-the-ancient-temple-of-god-in-turkey-if-anyone-enters-this-temple-he-is-killed-nrvk-164606/”]
[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? कुत्र्याशी SEX केला? न्यायालयात खटला सुरु https://www.navarashtra.com/world-news-marathi/woman-accused-of-sexually-abusing-dog-nrvk-177537/”]
[read_also content=”सायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण https://www.navarashtra.com/health-news-marathi/science-fact-eating-raw-salads-invites-many-ailments-nrvk-164609/”]
[read_also content=”किराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/wine-will-also-be-available-at-grocery-stores-uddhav-thackeray-will-fulfill-pawars-wish-nrvk-164211/
[read_also content=”विकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्… गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/the-pervert-suddenly-hugged-a-strange-woman-and-shocking-type-at-the-crowded-dadar-railway-station-nrvk-163725/”]