Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जालियनवाला बाग हत्याकांडातील सत्य येणार समोर!

शंकर नायर यांच्या शौर्यानं देशभरातील स्वातंत्र्यलढ्याला प्रजोलित केलं होतं आणि हा सत्यासाठी लढा देण्याच्या शक्तीचा दाखला आहे.

  • By Sanchita Thosar
Updated On: Jun 29, 2021 | 08:00 PM
जालियनवाला बाग हत्याकांडातील सत्य येणार समोर!
Follow Us
Close
Follow Us:

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शंसनं स्टील अँड स्टील मिडीयासोबत मिळून सी. शंकरन नायर यांच्या अनटोल्ड स्टोरीवर आधारीत सिनेमा बनविण्याचं ठरवलं असून, त्याची तयारीही सुरु केली आहे. जालियनवाला बाग हत्याकांडातील सत्य उलगडण्यासाठी शंकर नायर यांनी ब्रिटीशराजविरूद्ध लढाई केली होती. शंकर नायर यांच्या शौर्यानं देशभरातील स्वातंत्र्यलढ्याला प्रजोलित केलं होतं आणि हा सत्यासाठी लढा देण्याच्या शक्तीचा दाखला आहे.

हा चित्रपट वास्तविक जीवनातील घटनांपासून प्रेरित आहे. हा चित्रपट रघु पलट (शंकर नायर यांचे नातू) आणि त्यांची पत्नी पुष्पा पलट यांनी लिहिलेल्या ‘द केस टेट शॉक द एम्पायर’ पुस्तकातून रूपांतरित केला असून, त्यावर आधारीत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण सिंग त्यागी करणार आहेत. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रारंभ करण्यात येणार आहे. कलाकारांची नावं सध्या तरी गुलदस्त्यातच असून, लवकरच घोषित केली जाणार आहेत.

Web Title: 148675

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2021 | 08:00 PM

Topics:  

  • dharma production
  • karan johar

संबंधित बातम्या

ईशान-विशालपासून नसीरुद्दीन शाहपर्यंत, ‘या’ सेलिब्रिटींनी ‘Homebound’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला लावली हजेरी
1

ईशान-विशालपासून नसीरुद्दीन शाहपर्यंत, ‘या’ सेलिब्रिटींनी ‘Homebound’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला लावली हजेरी

Do You Wanna Partner: करण जोहरने केली नवीन सिरीजची घोषणा, तमन्ना आणि डायना पेंटी साकारणार मुख्य भूमिका
2

Do You Wanna Partner: करण जोहरने केली नवीन सिरीजची घोषणा, तमन्ना आणि डायना पेंटी साकारणार मुख्य भूमिका

‘Nepo Baby’, करण जोहरने मुलाला म्हटले नेपो बेबी, मिळाले असे उत्तर की बोलतीच बंद! Video Viral
3

‘Nepo Baby’, करण जोहरने मुलाला म्हटले नेपो बेबी, मिळाले असे उत्तर की बोलतीच बंद! Video Viral

‘Dhadak 2’ झाला फ्लॉप? ४५ कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या चित्रपटाचे जाणून घ्या ५ दिवसांचे कलेक्शन
4

‘Dhadak 2’ झाला फ्लॉप? ४५ कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या चित्रपटाचे जाणून घ्या ५ दिवसांचे कलेक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.