'ये जवानी है दिवानी' हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकत आहे. 12 वर्षांनंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. तसेच हा चित्रपट चाहते अजूनही पसंत करत…
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने करण जोहरच्या आगामी चित्रपटासाठी करोडो रुपये चार्च केल्याची बातमी अलीकडेच आली होती. आता याचदरम्यान एक बातमी समोर आली आहे.
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांचा 'ये जवानी है दिवानी' या नवीन वर्षात पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या बातमीने प्रेक्षकांना खुश करून टाकले आहे.
अलीकडेच धर्मा प्रॉडक्शनने जाहीर केले आहे की कार्तिक आर्यन त्यांच्या आगामी 'तू मेरी में तेरा मैं तेरा तू मेरी' या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता बातमी आहे की, कार्तिक…
पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसचा बेताज बादशाह असणाऱ्या निर्माता दिग्दर्शक करण जोहरसह लाखो तरूणींची धडकन ठरणारा ॲक्शन हिरो टायगर श्रॉफ काम करताना दिसणार आहे. लवकरच त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
धर्मा प्रॉडक्शनने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा रुपेरी पडद्यावर कधी न पाहिलेला लुक दिसत आहे.