Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरच्या घरी नखांना सुंदर आणि चमकदार बनवणं आहे सोपं, कसं ते जाणून घ्या

काही वेळा आपल्याकडे वेळ कमी असतो, त्यामुळे आपण पार्लरमध्ये जाऊन नखांची ट्रीटमेंट (Nails Treatment) करून घेऊ शकत नाही. नखांना सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी काही प्रभावी टिप्स (Nail Care Tips) आज आपण जाणून घेणार आहोत.

  • By साधना
Updated On: Mar 08, 2022 | 08:20 PM
nails

nails

Follow Us
Follow Us:

आपल्या नखांची योग्य काळजी व निगा न राखल्यामुळे नखे खराब होतात. तसेच अस्वस्थ दिनचर्या, नखांवर बुरशीजन्य संसर्ग, थायरॉईड, फुफ्फुसाचे आजार, मधुमेह किंवा सोरायसिस सारख्या गंभीर समस्या, यामुळे नखांची योग्य वाढ होत नाही. तर कधी कधी नखांची समस्या दूर करण्यासाठी आपण अनेकदा मॅनिक्युअर करतो, पण काही वेळा आपल्याकडे वेळ कमी असतो, त्यामुळे आपण पार्लरमध्ये जाऊन नखांची ट्रीटमेंट करून घेऊ शकत नाही. नखांना सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी काही प्रभावी टिप्स आज आपण जाणून घेणार आहोत.

लिंबाचा रस
अनेकदा घरगुती कामांमुळे नखे पिवळसर होतात, म्हणून नखांचा पिवळसरपणा दूर करण्यासाठी नखांवर लिंबाचा रस लावा. लिंबाचा रस एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे जो नखे खोलवर साफ करतो. तुम्ही लिंबाचा रस पाण्यात मिक्स करून त्याचा नखांवर लावू शकता. यासाठी तुम्हाला एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला. आता या पाण्यात १५ मिनिटे हात बुडवून ठेवा. १५ मिनिटांनंतर हात पाण्याने धुवा आणि त्यावर मॉइश्चुरायझर लावा. तुमचे नखे पांढरे आणि सुंदर दिसतील.

ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइल नखांना आतून स्वच्छ व चमकदार ठेवण्यास मदत करतात. ऑलिव्ह ऑइलमध्ये असलेले मॉइश्चरायझिंग गुणधर्म नखं स्वच्छ करण्यास मदत करतात. तुम्हाला एका भांड्यात ऑलिव्ह ऑईल घेऊन ते थोडसं कोमट करा. या तेलात १५ मिनिटे हातांची नखं बुडवून ठेवा. १५ मिनिटांनी हात तेलातून काढून घ्या आणि कापसाने हात व नखं स्वच्छ करा. ऑलिव्ह ऑइल नखांचा पिवळेपणा दूर करते. त्याचबरोबर हातांचे सौंदर्य देखील वाढवते.

गुलाबपाणी
ब्युटी प्रोडक्टमध्ये गुलाब पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. गुलाबपाणी केवळ त्वचा उजळत नाही तर नखांना सुंदर व चमकदार ठेवण्यास मदत करते. अँटीसेप्टिक, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध, गुलाब पाणी नखांवर नैसर्गिक मॉइश्चुरायझर म्हणून काम करते. गुलाबपाणी वापरण्यापूर्वी, हात पूर्णपणे स्वच्छ करा आणि नंतर नखांवर गुलाब पाणी लावा.

Web Title: 3 tips to make nails beautiful and shiny nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2022 | 08:20 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • Nail Care
  • Nails

संबंधित बातम्या

मंगळागौरीच्या पूजेसाठी परफेक्ट लुक! काठपदरच्या ‘या’ सुंदर साड्यांनी सौंदर्यात पडेल भर
1

मंगळागौरीच्या पूजेसाठी परफेक्ट लुक! काठपदरच्या ‘या’ सुंदर साड्यांनी सौंदर्यात पडेल भर

National Handloom Day: भारताच्या विणकाम परंपरेचा अभिमान, रेखापासून जान्हवीपर्यंत हँडलूम साड्यांच्या प्रेमात
2

National Handloom Day: भारताच्या विणकाम परंपरेचा अभिमान, रेखापासून जान्हवीपर्यंत हँडलूम साड्यांच्या प्रेमात

Shravan Special: श्रावणासाठी हिरव्या बांगड्यांच्या आकर्षक डिझाईन्स! हातांच्या सौंदर्यात पडेल भर
3

Shravan Special: श्रावणासाठी हिरव्या बांगड्यांच्या आकर्षक डिझाईन्स! हातांच्या सौंदर्यात पडेल भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.