Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंब्रा येथील क्रिटीकेअर रुग्णालयाला आग, चार रुग्णांचा मृत्यू

मुंब्रा येथील क्रिटीकेअर रुग्णालयाला अचानक आग लागली. बघता बघता या आगीनं पेट घेतला आणि तिथं दाखल असलेल्या रुग्णांना बाहेर काढण्याची लगबग सुरू झाली. रुग्णांना बाहेर काढण्याच्या घाईत ४ रुग्णांचा मृत्यू झाला. या रुग्णांची अवस्था गंभीर होती आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. या धावपळीत त्यांना उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय. 

  • By Amol Joshi
Updated On: Apr 28, 2021 | 09:14 AM
मुंब्रा येथील क्रिटीकेअर रुग्णालयाला आग, चार रुग्णांचा मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उच्छाद सुरू असताना हॉस्पिटलमध्ये घडणाऱ्या अपघातांमुळे रुग्णांना जीव गमवावा लागत असल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांत घडत आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रामधील एका रुग्णालयात घडलेल्या एका घटनेनं सध्या सगळीकडे खळबळ उडालीय.

मुंब्रा येथील क्रिटीकेअर रुग्णालयाला अचानक आग लागली. बघता बघता या आगीनं पेट घेतला आणि तिथं दाखल असलेल्या रुग्णांना बाहेर काढण्याची लगबग सुरू झाली. रुग्णांना बाहेर काढण्याच्या घाईत ४ रुग्णांचा मृत्यू झाला. या रुग्णांची अवस्था गंभीर होती आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. या धावपळीत त्यांना उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय.

क्रिटी केअर हे नॉन कोव्हिड रुग्णालय आहे. या ठिकाणी एकूण २६ जणांवर उपचार सुरू होते. त्यापैकी ६ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल होते. घटनेनंतर तातडीनं अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. काही तासांतच अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. [read_also content=”चालत्या रेल्वेखाली सापडली महिला, प्रसंगावधान राखत असा वाचवला जीव, पाहणाऱ्यांच्या काळजाचा चुकला ठोका https://www.navarashtra.com/latest-news/woman-saved-her-life-under-running-train-nraj-121004.html”]

रुग्णालयाच्या मीटर बॉक्समध्ये आग लागली आणि त्यानंतर ती पसरत गेल्याची माहिती मिळतेय. या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना जवळच्या जिल्हा रुग्णालयात सध्या दाखल करण्यात आलंय.

Web Title: 4 died due to fire in criticare hospital nraj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2021 | 08:24 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.