Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळजी घ्या! राज्यात वाढतोय कोरोना, गेल्या 24 तासात 803 कोरोना रुग्णांची नोंद, 3 जणांचा मृत्यू

राज्यात अनेक जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ही वाढ आरोग्य विभागाची चिंता वाढवणारी आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 07, 2023 | 12:02 PM
काळजी घ्या! राज्यात वाढतोय कोरोना, गेल्या 24 तासात 803 कोरोना रुग्णांची नोंद, 3 जणांचा मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

देशात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. दिल्लीसह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यात कोरोनारुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून,  गेल्या 24 तासात राज्यात ८०३ नव्या रुग्णांची नोंद झाली. तसेच, काल तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मुंबई, ठाणे व जालन्यामध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यातील एकूण कोरोनारुग्णांची संख्या ८१ लाख ४७ हजार ६७३ वर गेली आहे तर आतापर्यंत एक लाख ४८ हजार ४५४ जणांना कोरोनामुळे मृत्य झाला आहे.

[read_also content=”मढ-मालाडमधील अनधिकृत स्टुडिओतील अनाधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात, किरीट सोमय्यांच्या उपस्थितीत कारवाई https://www.navarashtra.com/maharashtra/demolition-of-madh-malad-illegal-film-studios-has-start-from-todays-morning-in-presence-of-kirit-somaiya-nrps-381761.html”]

राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ

राज्य सरकारच्या आरोग्य विभागानुसार, सध्या राज्यात कोरोना रुग्णांच बरं होण्याचे प्रमाण 98.13 टक्के आहे. तर, राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण १.८२ टक्के  आहे.  सध्या राज्यातील रुग्णालयात तीन हजार ९८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत गुरुवारी कोरोनाच्या 216 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, एका रुग्णाच्या मृत्यू झाला. या रुग्णसंख्येसह मुंबईतील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1268 वर पोहोचली आहे.

मुंबईमध्ये सलग दोन दिवस करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने महापालिकेसमोर आता आव्हान निर्माण झाले आहे. राज्यात करोनारुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ होत आहे. गुरुवारी ६८७ तर आजपर्यंत एकूण ७९ लाख ९५ हजार २३२ करोनाबाधित बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१३ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या आठ कोटी ६६ लाख ७५ हजार ७७२पैकी ८१ लाख ४७ हजार ६७३ (०९.४० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलले आहेत.

Web Title: 803 corona patient found on naharashtra in last 24 hours nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2023 | 12:02 PM

Topics:  

  • corona active cases

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.