Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाल्यावर पाणी प्यायला आलेल्या वाघाने व्यक्तीवर हल्ला करून ठार मारले; ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील घटना

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये मरोडा येथील एका जणाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला (A man from Maroda died in a tiger attack). ही घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजता समोर आली. चालू वर्षात वन्यजीव हल्ल्यात ठार (The death toll from wildlife attacks) झालेल्यांची संख्या आता १९वर पोहचली आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 24, 2021 | 09:27 PM
नाल्यावर पाणी प्यायला आलेल्या वाघाने व्यक्तीवर हल्ला करून ठार मारले; ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील घटना
Follow Us
Close
Follow Us:

चंद्रपूर (Chandrapur).  ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये मरोडा येथील एका जणाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला (A man from Maroda died in a tiger attack). ही घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजता समोर आली. चालू वर्षात वन्यजीव हल्ल्यात ठार (The death toll from wildlife attacks) झालेल्यांची संख्या आता १९वर पोहचली आहे.

[read_also content=”नागपूर/ लहान मुलांवर उपचार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांत किमान सुविधा तयार ठेवा, पालकमंत्री राऊत यांचे निर्देश https://www.navarashtra.com/latest-news/prepare-minimum-facilities-in-primary-health-centers-for-treatment-of-children-instructions-of-guardian-minister-raut-nrat-133474.html”]

मनोहर अद्कुजी प्रधान (वय ६८) रोजगार हमी योजनेच्या कामावर गेलेला त्यांचा मुलगा आणि सुनेला डबा देण्यासाठी गेले होते. डबा देऊन घराकडे परत येत असताना आंबे तोडण्यासाठी ताडोब्याच्या बफर झोनमधील मूल वन परीक्षेत्राच्या मारोडा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ७७९मध्ये गेले. त्याच वेळी डोंगराला लागून असलेल्या नाल्यावर पाणी पिण्यासाठी आलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. सकाळी गेलेले मनोहर दुपारपर्यंत घरी न परतल्याने शोध घेतला असता, त्यांचा मृतदेह नाल्याजवळ आढळला. या घटनेनंतर गावकऱ्यांना जंगलात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेने चंद्रपूर जिल्ह्यात चालू वर्षात वन्यजीव हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्या १९वर पोहचली आहे. यातील १६ हल्ले वाघाने, दोन बिबट्याने, तर एक हल्ला हत्तीने केला आहे.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात आठवडाभरात चौघांचा वन्यजीव हल्ल्यात मृत्यू झाला. वाघाच्या हल्ल्यांमध्ये २० मे रोजी तीन जण ठार झाले होते. खबरदारी म्हणून वन विभागाने या भागातील तेंदूपत्ता संकलन थांबविले आहे.

Web Title: A tiger that came to drink water from a nala attacked and killed a person incidents at the tadoba dark tiger reserve nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2021 | 09:27 PM

Topics:  

  • Forest Department
  • Tiger Project

संबंधित बातम्या

International Tiger Day: जगभरात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या वाघांविषयी काही रंजक माहिती
1

International Tiger Day: जगभरात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या वाघांविषयी काही रंजक माहिती

Big Breaking: पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 15 हरणांचा मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट
2

Big Breaking: पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 15 हरणांचा मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

Tadoba : ताडोबात पर्यटकांच्या संख्येत घट; नेमकं कारण काय?
3

Tadoba : ताडोबात पर्यटकांच्या संख्येत घट; नेमकं कारण काय?

‘असा’ एक प्राणी जो मृत्यूजवळ आला की आत्महत्या करतो, काय आहे या प्राण्याची रंजक माहिती
4

‘असा’ एक प्राणी जो मृत्यूजवळ आला की आत्महत्या करतो, काय आहे या प्राण्याची रंजक माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.