Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमीरच्या शिफारशीमुळेच बिग बी ‘झुंड’मध्ये काम करण्यास तयार झाले…

“हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे. हे अविश्वसनीय आणि खूप अनोखे आहे आणि ते कसे घडले ते मला कळत नाही. मी भारावून गेलो आहे

  • By Smita Manjrekar
Updated On: Mar 14, 2022 | 03:41 PM
आमीरच्या शिफारशीमुळेच बिग बी ‘झुंड’मध्ये काम करण्यास तयार झाले…
Follow Us
Close
Follow Us:

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा झुंड (Jhund) सिनेमा आज रिलीज झाला आहे आणि या सिनेमाच्या पडद्यामागच्या एक एक गोष्टी आता समोर येत आहेत. खरंतर या सिनेमाची कथा आधी नागराजने आमीर खाननला ऐकवली आमीर (Amir Khan) ही कथा ऐकून इतका भारावून गेला की लागलीच त्याने मिस्टर बच्चन यांची भेट घेऊन त्यांना हा सिनेमा करण्याची शिफारस केली. हा सिनेमा त्यांनी का करावा या सिनेमातून जगासमोर काय येणार आहे हे नागराजचं व्हिजन  आमीरने नेमक्या शब्दांत बिग बींसमोर मांडलं आणि त्यांनाही ते पटलं.

याबद्दल पुष्टी करताना अमिताभ बच्चन म्हणाले की, “मला आठवते जेव्हा मी आमिरशी याविषयी चर्चा केली होती; त्याने मला मी हा चित्रपट करायलाच हवा असे सांगितले. आणि जेव्हा आमिर एखाद्या गोष्टीची शिफारस करतो तेव्हा काय होते हे तुम्हाला माहिती आहे.”

अलीकडेच, आमिरने एका स्पेशल स्क्रिनिंगमध्ये हा काळजाला हात घालणारा चित्रपट पाहिला ज्यामुळे तो भावनिक झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले. एका आघाडीच्या पोर्टलवर चित्रपटाचे कौतुक करताना त्याने नमूद केले होते, “हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे. हे अविश्वसनीय आणि खूप अनोखे आहे आणि ते कसे घडले ते मला कळत नाही. मी भारावून गेलो आहे आणि हा चित्रपट मला बाहेर पडू देत नाहीए. माझ्याकडे शब्द नाहीत कारण हा एक अतिशय आश्चर्यकारक चित्रपट आहे. 20-30 वर्षात या चित्रपट उद्योगात मी जे काही शिकलो आहे ते सर्व हा चित्रपट तोडून टाकतो.”

आमिर पुढे म्हणतो की, “अमिताभ बच्चन यांनी जबरदस्त काम केले आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपट केले आहेत पण हा त्यांच्या सर्वोत्कृष्ट कलाकृतींपैकी एक आहे; त्यांच्या महान चित्रपटांपैकी एक आहे.”

Web Title: Aamirs recommendation made big b ready to work in jhund

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2022 | 03:57 PM

Topics:  

  • amir khan
  • amitabh bachchan
  • Nagraj Manjule

संबंधित बातम्या

‘ही माझी जबाबदारी नाही…’ बच्चन-कपूर कुटुंबाचा वारसा पुढे नेण्याबाबत काय म्हणाला अगस्त्य नंदा?
1

‘ही माझी जबाबदारी नाही…’ बच्चन-कपूर कुटुंबाचा वारसा पुढे नेण्याबाबत काय म्हणाला अगस्त्य नंदा?

‘Kabhi Khushi Kabhi Gham 2’वर करण जोहरची तयारी सुरू, जाणून घ्या मुख्य कलाकार आणि शूटिंगची अपडेट
2

‘Kabhi Khushi Kabhi Gham 2’वर करण जोहरची तयारी सुरू, जाणून घ्या मुख्य कलाकार आणि शूटिंगची अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.