पहिल्याच सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा आज ४८ वा वाढदिवस आहे. त्यांचा आतापर्यंतचा प्रवास हा खूप खडतर होता. त्यांनी दिवसरात्र मेहनत करून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली…
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत एक इतिहास रचला आहे. १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांनाही वेड लावले.
मराठी मधील लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना नुकतेच ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते पुरस्कार जाहीर…
मराठी चित्रपट निर्माता नागराज मंजुळे हे सध्या चर्चेत आले आहे. खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपटाच्या कॉपीराइट्सबाबत दिग्दर्शकासह जिओ स्टुडिओ आणि आटपाट प्रोडक्शनला कोर्टाने समन्स पाठवला आहे.
'मिर्झापूर-3' बाबत मोठी घोषणा होईल या प्रतिक्षेत असलेल्या प्रेक्षकांना अॅमेझॉन प्राईमने मोठं गिफ्ट दिले आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे याच्या पहिल्या वेब सीरिजची आज घोषणा करण्यात आली.
सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ’ या चित्रपटाने अभूतपूर्व यश प्राप्त केले. इवल्याशा गोड ‘चैतू’ने प्रेक्षकांच्या मनात घर केले. मात्र ही कथा एका अशा वळणावर येऊन थांबली, जिथे अनेक प्रश्न अनुत्तरित…
'नाळ भाग २'चं गाणं 'डराव डराव' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला सारेगमपचा स्पर्धक जयेश खरे आणि मास्टर अवन यांचा आवाज लाभला आहे. नाळ भाग २' येत्या दिवाळीत म्हणजेच…
‘घर बंदूक बिरयानी’ (Ghar Banduk Biryani) या चित्रपटात नागराज मंजुळे यांचे जे सहकारी पोलीस अधिकारी आहेत, त्यातील काही पोलीस हे खऱ्याखुऱ्या आयुष्यातही पोलीसच आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून रिअल लाईफ…
झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे ‘घर बंदूक बिरयानी’च्या (Ghar Banduk Biryani)माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि नागराज पोपटराव मंजुळे यांच्या प्रमुख भूमिका असून येत्या नवीन वर्षात ‘घर बंदुक बिर्याणी’ प्रदर्शित होणार आहे.
अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) म्हणजेच सैराट फेम आर्ची ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचे रोजचे आयुष्य, नवीन फोटोशूट अशा अनेक गोष्टी ती सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट करत…
अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) प्रतिभावान नागराज मंजुळेसोबत (Nagraj Manjule) काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सैराट, फॅन्ड्री, बाजी, झुंड अशा अनेक चित्रपटांचा प्रतिभावान दिग्दर्शक नागराज आणि आपल्या प्रत्येक भूमिकेला…
यामध्ये नागराज चित्रपटातील सुरुवातीचा सीन समजावून सांगताना दिसतात. सेटवर अमिताभ बच्चन यांची एण्ट्री, शूटिंग पाहण्यासाठी लोकांची झालेली गर्दी हे सारं काही पाहायला मिळत आहे.