अगस्त्य नंदा आणि धर्मेंद्र यांचा "इक्कीस" हा चित्रपट भारतीय सैन्य अधिकारी आणि टँक कमांडर शहीद सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्या जीवनाची शौर्यगाथा आहे. त्यांचा भाऊ मुकेश खेतरपाल यांनी हा चित्रपट…
अमिताभ बच्चन सध्या "कौन बनेगा करोडपती सीझन १७" चे सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. या सीझनला दोन करोडपती मिळाले आहेत. १ कोटींचे अचूक उत्तरे देऊन या स्पर्धकाने बाजी मारली आहे.
५० वर्षांनंतर शोले चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. हा चित्रपट पुन्हा एकदा रिलीज झाला असून प्रेक्षक धर्मेंद्र यांना पाहून भावूक झाले आहे.
धर्मेंद्र यांचा "शोले" हा चित्रपट ९०च्या दशकात खूप लोकप्रिय झाला. आता धर्मेंद्र यांच्या आठवणीत आणि त्यांच्या खास वाढदिवसानिमित्त हा चित्रपट पुन्हा री - रिलीज होणार आहे. हा चित्रपट १,५०० स्क्रीनवर…
'शोले' चित्रपटातील धर्मेंद्र यांचे सहकलाकार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारी एक खास पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या चर्चेत आहे. अभिनेता जवळच्या मित्राच्या जाण्याने खूप भावुक झालेला…
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ११ नोव्हेंबर रोजी पहाटे ३:३८ वाजता त्यांनी केलेल्या पोस्टने चाहत्यांना भावूक केले आहे.
अभिनेत्याच्या संगीत कार्यक्रमात "खलिस्तान जिंदाबाद" च्या घोषणा देण्यात आल्या. आता, त्याला त्याचे परदेशातील संगीत कार्यक्रम रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सलमान खान सध्या त्याच्या आगामी "बॅटल ऑफ गलवान" चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याच्या आगामी चित्रपटाबद्दलच्या चर्चा सध्या सर्वत्र होत आहेत. सोशल मीडियाच्या अफवांनुसार, बिग बी देखील यामध्ये दिसणार असल्याचे समजले आहे.
अलिकडेच अगस्त्य नंदाचा "एकिस" चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चाहते ट्रेलरचे कौतुक करत आहेत आणि अगस्त्य नंदाच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. अश्यातच अगस्त्यचे आजोबा अमिताभ बच्चन भावुक झाले आहेत.
अमिताभ बच्चन यांच्या पायाला स्पर्श केल्याबद्दल दिलजीत दोसांझला शीख फॉर जस्टिसने धमकी दिली आहे. आणि १ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियातील त्यांच्या संगीत कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.