Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंबाबत अपशब्द, राष्ट्रवादीत संतापाची लाट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना अब्दुल सत्तार यांची घसरली. सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 07, 2022 | 03:44 PM
कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंबाबत अपशब्द, राष्ट्रवादीत संतापाची लाट
Follow Us
Close
Follow Us:

औरंगाबाद : नेहमी कोणत्या कोणत्या ना चर्चेत राहणाऱ्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar)  पुन्हा एकदा आपल्या आक्षेपार्ह विधानामुळे चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना अब्दुल सत्तार यांची घसरली. त्यांनी सुप्रिया सुळेंबाबत (Supriya Sule) बोलताना गलिच्छ भाषेत टीका केल्यााचा प्रकार उघडकीस आला आहे.

[read_also content=”डोक्यात पाणी साठण्याची कारणे आणि त्यावरील उपचार काय करावे; जाणून घ्या https://www.navarashtra.com/latest-news/causes-of-water-retention-in-the-head-and-what-to-do-about-it-find-out-nrrd-342536.html”]

औरंगाबादमध्ये ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधिंशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं आहे. याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी सुप्रिया सुळेंबाबत अपशब्द वापरले. सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं.

So the mysoginistic leaders continue their tirade against Supriya and by default all women, who stand up to their macho behaviour and expose their character and abilities. (1/3) pic.twitter.com/zIBWhVFsNu — sadanandsule (@sadanandsule) November 7, 2022

Web Title: Abusive words from agriculture minister abdul sattar about supriya sule nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2022 | 03:44 PM

Topics:  

  • Abdul Sattar
  • Aurangabad news
  • supriya sule

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: नगराध्यक्षपदासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; सिल्लोड, पैठण आणि वैजापूरमध्ये राजकीय चुरस शिगेला
1

Chhatrapati Sambhajinagar: नगराध्यक्षपदासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; सिल्लोड, पैठण आणि वैजापूरमध्ये राजकीय चुरस शिगेला

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया
2

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Supriya Sule: महाराष्ट्रामध्ये राजकीय हालचालींना वेग; खासदार सुप्रिया सुळे वर्षा बंगल्यावर दाखल, कारण काय?
3

Supriya Sule: महाराष्ट्रामध्ये राजकीय हालचालींना वेग; खासदार सुप्रिया सुळे वर्षा बंगल्यावर दाखल, कारण काय?

Navarashtra Special ! ‘…म्हणूनच गुंडांना माज येतो’; कोथरुडमधील वाढत्या गुन्हेगारीवरुन राष्ट्रवादीचे गुरनानी संतापले
4

Navarashtra Special ! ‘…म्हणूनच गुंडांना माज येतो’; कोथरुडमधील वाढत्या गुन्हेगारीवरुन राष्ट्रवादीचे गुरनानी संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.